Harbhara bajar bhav today:- आज दिनांक 26 मार्च 2024 संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे लाल, काबुली, लोकल, चाफा हरभरा बाजार भाव आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचं स्वागत आहे.
जळगाव बाजार समितीमध्ये काबुली हरभरा वानाची आवक 75 क्विंटल झाली असून, त्यास कमीत कमी दर 6375 रुपये सर्वसाधारण दर 6400 जास्तीत जास्त दर 6400 प्रति क्विंटल असा मिळाला आहे.
बाजार समिती जळगाव या ठिकाणी चाफा हरभरा वाणाची आवक 121 क्विंटल झाली आहे तर त्यास कमीत कमी 5205 रुपये सर्वसाधारण 5350 रुपये जास्तीत 5500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
चिखली बजार समितीमध्ये चाफा हरभरा वाणाची एकूण आवक 411 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5050 रुपये सर्वसाधारण 5250 रुपये जास्तीत जास्त 5450 रुपये असा दर मिळाला आहे.
बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी चाफा हरभरा एकूण आवक 800 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 4800 रुपये सर्वसाधारण 5650 रुपये जास्तीत जास्त 5800 रुपये असा दर मिळाला आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये गरडा हरभरा वानाची एकूण आवक 70 क्विंटल झाले असून त्यास कमीत कमी 5350 रुपये सर्वसाधारण 5350 रुपये जास्तीत जास्त 5350 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
बाजार समिती उमरगा या ठिकाणी गरडा हरभरा वानाची एकूण आवक 15 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5391 रुपये सर्वसाधारण 5425 रुपये जास्तीत जास्त 5500 प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
गंगापूर बाजार समितीमध्ये हायब्रीड हरभरा वाणाची एकूण आवक 24 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 3701 रुपये जास्तीत जास्त 5351 रुपये असा दर मिळाला आहे.
धरणगाव बाजार समितीमध्ये हायब्रीड हरभरा वानाची एकूण आवक 60 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5150 रुपये सर्वसाधारण 5200 जास्तीत जास्त 7425 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
उमरखेड डांकी बाजार समितीमध्ये लाल हरभरा वानाची एकूण आवक 80 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5300 सर्वसाधारण 5350 रुपये जास्तीत जास्त 5400 प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
भद्रावती बाजार समिती या ठिकाणी लाल हरभरा वानाची एकूण आवक 60 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर 5100 रुपये सर्वसाधारण दर 5100 रुपये जास्तीत जास्त दर 5200 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.
बाजार समिती मुखेड या ठिकाणी लाल हरबरा वानाची एकूण आवक 29 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5500 सर्वसाधारण 5500 व जास्तीत जास्त 5500 असे दर मिळाले आहे.
बाजार समिती मुरूम लाल हरभरा वानाची एकूण आवक 30 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5400 सर्वसाधारण 5400 जास्तीत जास्त 5400 असा दर मिळाला आहे.
बाजार समिती जिंतूर या ठिकाणी लाल हरभरा वाणाची एकूण आवक 112 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5251 रुपये सर्वसाधारण 5325 रुपये जास्तीत जास्त 5383 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी लाल हरभरा वाणाची एकूण नाव 85 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5300 सर्वसाधारण 5400 जास्तीत जास्त दर 5500 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला आहे.
धुळे बाजार समिती या बाजार समितीमध्ये लाल हरभरा वानाची एकूण आवक 143 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 4705 रुपये सर्वसाधारण 5385 रुपये जास्तीत जास्त 5980 रुपये असा दर मिळाला आहे.
बाजार समिती बीड या बाजार समितीमध्ये लाल हरभरा वानाची एकूण आवक 04 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5400 सर्वसाधारण 5416 रुपये जास्तीत जास्त 5431 रुपये प्रति क्विंटल दर झाला आहे.
बाजार समिती दुधनी लोकल हरभरा कमीत कमी दर 4500 सर्वसाधारण दर 5150 रुपये जास्तीत जास्त दर 5800 रुपये प्रतिक्विंटल.
काटोल बाजार समिती लोकल हरभरा वाणाची एकूण आवक 152 क्विंटल कमीत कमी दर एक 5,175 रुपये सर्वसाधारण दर 5250 रुपये जास्तीत जास्त दर 5441 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला आहे.
बाजार समिती पाथरी या ठिकाणी लोकल हरभरा वानाची एकूण आवक 26 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5000 रुपये सर्वसाधारण 5201 रुपये जास्तीत जास्त 5351 रुपये असा दर मिळाला आहे.
सेनगाव बाजार समिती या ठिकाणी लोकल हरभरा वानाची एकूण आवक 12 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी 5000 रुपये सर्वसाधारण 5200 जास्तीत जास्त 5400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
परतुर बाजार समिती कमीत कमी दर 5400 सर्वसाधारण दर 5420 रुपये जास्तीत जास्त दर 5450 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
बाजार समिती अमरावती या ठिकाणी लोकल हरभरा कमीत कमी दर 5500 रुपये सर्वसाधारण दर 5650 रुपये जास्तीत जास्त दर 5800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.