आजच्या तूर बाजार भावात तुफान वाढ

Tur bajar bhav today:

शेतकरी मित्रांनो आज दिनांक 20 जानेवारी 2024 आजचे ताजे तूर बाजार भाव. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या तूर बाजार भावात तुफान वाढ.

Tur bajar bhav
आजच्या तूर बाजार भावात तुफान वाढ

बाजार समिती – पैठण

दिनांक – 20/01/2024

आवक – 135 क्विंटल

कमीत कमी दर – 8891 रू

सर्वसाधारण दर – 9191 रू

जास्तीत जास्त दर – 9492 रू

आज पैठण बाजार समिती मध्ये जास्तीत जास्त तुरीला 9,492 रुपये प्रति क्विंटल भाव भेटला आहे.

बाजार समिती – मुरूम

दिनांक – 20/01/2024

वान – गज्जर

आवक – 2001 क्विंटल

कमीत कमी दर – 9200 रू

सर्वसाधारण दर – 9603 रू

जास्तीत जास्त दर – 10005 रू

मुरूम बाजार समिती मध्ये आज तब्बल 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव भेटला आहे.

बाजार समिती – बाभुळगाव

दिनांक – 20/01/2024

वान – हायब्रीड

आवक – 58 क्विंटल

कमीत कमी दर – 8400 रू

सर्वसाधारण दर – 9000 रू

जास्तीत जास्त दर – 9400 रू

आज बाभुळगाव बाजार समिती मध्ये सर्वाधिक भाव 9,400 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – सोलापूर

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 254 क्विंटल

कमीत कमी दर – 8460 रू

सर्वसाधारण दर – 9500 रू

जास्तीत जास्त दर – 9850 रू

आज सोलापूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9,850 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – लातूर

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 6504 क्विंटल

कमीत कमी दर – 9601 रू

सर्वसाधारण दर – 9700 रू

जास्तीत जास्त दर – 10100 रू

शेतकरी मित्रांनो आज लातूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 10,100 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – अकोला

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 1855 क्विंटल

कमीत कमी दर – 7400 रू

सर्वसाधारण दर – 9000 रू

जास्तीत जास्त दर – 10285 रू

आज अकोला बाजार समिती लाल तुरीला सर्वाधिक भाव 10,285 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

बाजार समिती – अमरावती

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 909 क्विंटल

कमीत कमी दर – 8000 रू

सर्वसाधारण दर – 8755 रू

जास्तीत जास्त दर – 9511 रू

आज अमरावती बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9,511 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – धुळे

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 50 क्विंटल

कमीत कमी दर – 8685 रू

सर्वसाधारण दर – 8805 रू

जास्तीत जास्त दर – 8855 रू

आज धुळे बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 8,855 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – मालेगाव

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 46 क्विंटल

कमीत कमी दर – 4701 रू

सर्वसाधारण दर – 8000 रू

जास्तीत जास्त दर – 9102 रू

आज मालेगाव बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9,102 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – चोपडा

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 100 क्विंटल

कमीत कमी दर – 8600 रू

सर्वसाधारण दर – 9000 रू

जास्तीत जास्त दर – 9475 रू

आज चोपडा बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9,475 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – चिखली

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 500 क्विंटल

कमीत कमी दर – 7600 रू

सर्वसाधारण दर – 8700 रू

जास्तीत जास्त दर – 9800 रू

आज चिखली बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9,800 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – नागपूर

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 2280 क्विंटल

कमीत कमी दर – 8500 रू

सर्वसाधारण दर – 9783 रू

जास्तीत जास्त दर – 10211 रू

आज नागपूर बाजार समिती मध्ये सर्वाधिक भाव 10,211 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – जिंतूर

दिनांक – 20/01/2024

वान – लाल

आवक – 44 क्विंटल

कमीत कमी दर – 8700 रू

सर्वसाधारण दर – 9100 रू

जास्तीत जास्त दर – 9401 रू

आज जिंतूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9,401 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *