Kapus bajar bhav today 16 March 2024 cotton rate; मानवत बाजार समिती मध्ये आज 16 मार्च 2024 वार शनिवार रोजी एक नंबर क्वालिटी असलेल्या कापसाला सर्वाधिक भाव 7940 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मानवत बाजार समिती मध्ये कापूस दरात आज थोडी सुधारणा झाली असून कापसाला भाव चांगला मिळत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज नंबर वन क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त दर हा 7930 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर हा 7840 रुपये तर कमीत कमी दर हा 7000 रुपये पासून 7500 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
अमरावती बाजार समिती या ठिकाणी आज कापसाची आवक फक्त 84 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर हा 7000 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7500 रुपये, सर्वसाधारण दर हा 7250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये आज दिनांक 16/ मार्च रोजी कापसाची आवक 2600 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर हा 7000 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7950 रुपये व सर्वसाधारण दर हा 7800 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
सिंदी सेलू या बाजार समिती मध्ये आज दिनांक 16/ मार्च रोजी मध्यम स्टेपल कापसाची एकूण आवक 2200 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर हा 6500 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7820 रुपये व सर्वसाधारण दर हा 7700 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
उमरेड बाजार समिती मध्ये आज दिनांक 16/ मार्च रोजी लोकल कापसाची एकूण आवक 330 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर हा 7100 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7680 रुपये व सर्वसाधारण दर हा 7450 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
मारेगाव बाजार समिती मध्ये आज दिनांक 16/ मार्च रोजी एच 4 मध्यम स्टेपल कापसाची एकूण आवक 757 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर हा 6950 रुपये तर जास्तीत जास्त दर 7750 रुपये व सर्वसाधारण दर हा 7350 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे धन्यवाद..