आजचे कापूस बाजार भाव:- Today cotton rate in Maharashtra वाचा सविस्तर आजचे कापूस बाजार भाव.
देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये आज कापूस भावात पुन्हा झाली 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला बाजार समिती मध्ये आज कापूस विकला आहे 8180 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दराने.
बाजार समिती – अकोला
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – लोकल
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 283 क्विंटल
कमीत कमी दर – 6650 रू
सर्वसाधारण दर – 7175 रू
जास्तीत जास्त दर – 7800 रू
आज अकोला बाजार समिती मध्ये फरदड कापूस 6650 रुपये तर नंबर एक क्वालिटी कापूस 7800 रुपये प्रति क्विंटल विकला आहे.
बाजार समिती – अकोला बोरगाव मंजू
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – लोकल
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 93 क्विंटल
कमीत कमी दर – 7100 रू
सर्वसाधारण दर – 7450 रू
जास्तीत जास्त दर – 7800 रू
आज अकोला बोरगाव मंजू बाजार समिती मध्ये चांगल्या क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त 7800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
बाजार समिती – उमरेड
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – लोकल
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 383 क्विंटल
कमीत कमी दर – 6900 रू
सर्वसाधारण दर – 7100 रू
जास्तीत जास्त दर – 7350 रू
आज उमरेड बाजार समिती मध्ये भिजलेल्या कापसाला 6900 रुपये तर नंबर वन क्वालिटी कापसाला 7350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
बाजार समिती – अमरावती
शेतमाल – कापूस (Cotton)
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 85 क्विंटल
कमीत कमी दर – 7200 रू
सर्वसाधारण दर – 7250 रू
जास्तीत जास्त दर – 7300 रू
आज अमरावती बाजार समिती मध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त दर हा 7300 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
बाजार समिती – राळेगाव
शेतमाल – कापूस (Cotton)
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 5150 क्विंटल
कमीत कमी दर – 6650 रू
सर्वसाधारण दर – 7450 रू
जास्तीत जास्त दर – 7580 रू
आज राळेगाव बाजार समिती मध्ये भिजलेल्या कापसाला 6650 रुपये तर नंबर एक क्वालिटी कापसाला 7580 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
बाजार समिती – मानवत
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – लोकल
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 3100 क्विंटल
कमीत कमी दर – 6800 रू
सर्वसाधारण दर – 7750 रू
जास्तीत जास्त दर – 7850 रू
आज मानवत बाजार समिती मध्ये कापसाला सर्वाधिक भाव 7850 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
बाजार समिती – देऊळगाव राजा
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – लोकल
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 980 क्विंटल
कमीत कमी दर – 7100 रू
सर्वसाधारण दर – 7500 रू
जास्तीत जास्त दर – 8000 रू
आज देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये नंबर वन क्वालिटी कापसाला 8 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
बाजार समिती – फुलंब्री
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – मध्यम स्टेपल
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 297 क्विंटल
कमीत कमी दर – 6700 रू
सर्वसाधारण दर – 6900 रू
जास्तीत जास्त दर – 7200 रू
आज फुलंब्री बाजार समिती मध्ये भिजलेल्या कापसाला 6700 रुपये तर नंबर एक क्वालिटी कापसाला 7200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
बाजार समिती – सिंदी सेलू
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – मध्यम स्टेपल
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 2625 क्विंटल
कमीत कमी दर – 6700 रू
सर्वसाधारण दर – 7500 रू
जास्तीत जास्त दर – 7625 रू
आज सिंदी सेलू बाजार समिती मध्ये भिजलेल्या कापसाला 6700 रुपये तर नंबर वन क्वालिटी कापसाला 7625 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
बाजार समिती – काटोल
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – लोकल
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 180 क्विंटल
कमीत कमी दर – 6600 रू
सर्वसाधारण दर – 7150 रू
जास्तीत जास्त दर – 7200 रू
आज काटोल बाजार समिती मध्ये कापसाला सर्वाधिक भाव 7200 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
बाजार समिती – यावल
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – मध्यम स्टेपल
दिनांक – 01 मार्च 2024
एकूण आवक – 43 क्विंटल
कमीत कमी दर – 6390 रू
सर्वसाधारण दर – 6750 रू
जास्तीत जास्त दर – 7150 रू
आज यावल बाजार समिती मध्ये कापसाला सर्वाधिक भाव 7150 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला आहे धन्यवाद….