आजचे सोयाबीन,कापूस व तूर बाजार भाव.
आज दिनांक 29 जानेवारी 2024 वार सोमवार आज सोयाबीन व कापूस बाजार भाव पडले तर तुरीच्या बाजार भावात तुफान वाढ झाली आहे.
शेतकरी मित्रांनो आज आपण आजचे राज्यातील महत्वाच्या बाजार समिती मधील कापूस,सोयाबीन व तूर बाजार भाव पाहणार आहोत तरी शेवट पर्यंत ही पोस्ट वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.
Today cotton market: आजचे कापूस बाजार भाव:-
आज अकोला बाजार समितीत लोकल कापसाला कमीत कमी दर 6920 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 7000 हजार रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
आज देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये लोकल कापसाची 2750 क्विंटल आवक झाली आहे तर कमीत कमी दर 6450 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 6700 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
आज सिंदी सेलू बाजार समिती मध्ये लांब स्टेपल कापसाची 2525 क्विंटल ची आवक झाली व या कापसाला कमीत कमी दर 6500 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 6800 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
तसेच आष्टी (वर्धा) बाजार समिती मध्ये एकूण आवक 733 क्विंटल ची झाली आहे तर या कापसाला कमीत कमी दर 6000 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 6675 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
Today tur bajar bhav: आजचे ताजे तूर बाजार भाव तूर बाजार भावात तुफान वाढ:-
आज हिंगोली बाजार समिती मध्ये एकूण तुरीची आवक 400 क्विंटल झाली आहे तर या तुरीला कमीत कमी दर 9900 रुपये तर जास्तीत जास्त दर 10500 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
सोलापूर बाजार समिती मध्ये आज लाल तुरीची आवक 406 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 8600 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 10500 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
लातूर बाजार समिती मध्ये आज लाल तुरीची आवक 6620 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 9856 रुपये तर जास्तीत जास्त दर 10450 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
अकोला बाजार समिती मध्ये आज लाल तुरीची आवक 2820 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 8300 रुपये तर जास्तीत जास्त दर 10440 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
मालेगाव बाजार समिती मध्ये आज लाल तुरीची आवक 47 क्विंटल झाली आहे तर कमीत कमी दर 5500 रुपये तर जास्तीत जास्त दर 9500 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
गंगाखेड बाजार समिती मध्ये आज लाल तुरीची आवक 12 क्विंटल झाली आहे तर कमीत कमी दर 9000 रुपये तर जास्तीत जास्त दर 9200 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
मेहकर बाजार समिती मध्ये आज लाल तुरीची आवक 950 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 8500 रुपये तर जास्तीत जास्त दर 9825 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
तुळजापूर बाजार समिती मध्ये आज लाल तुरीची आवक 45 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 9000 रुपये तर जास्तीत जास्त दर 10210 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
Today soyabean market:- आजचे ताजे सोयाबीन बाजार भाव.आज सोयाबीन बाजार भावात मोठी घसरण झाली आहे.
बाजार समिती छञपती संभाजीनगर मध्ये आज सोयाबीन ची आवक 21 क्विंटल तर कमीत कमी दर 4300 रुपये तर जास्तीत जास्त दर 4375 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
धुळे बाजार समिती मध्ये सोयाबीन ची आवक घटून फक्त 7 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 4345 रुपये तर जास्तीत जास्त दर 4380 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
सोलापूर बाजार समिती मध्ये आज सोयाबीन ची आवक 24 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 4400 रुपये तर जास्तीत जास्त दर 4445 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
हिंगोली बाजार समिती मध्ये लोकल सोयाबीनची आवक 650 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 4050 रुपये तर जास्तीत जास्त दर 4460 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
मेहकर बाजार समिती मध्ये लोकल सोयाबीन ची आवक 2420 क्विंटल ची झाली तर कमीत कमी दर 4000 रुपये तर जास्तीत जास्त दर 4400 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
लातूर बाजार समिती मध्ये पिवळ्या सोयाबीन ची आवक 9001 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 4400 रुपये तर जास्तीत जास्त दर 4650 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
अकोला बाजार समिती मध्ये आज पिवळ्या सोयाबीन ची आवक 3134 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 4000 रुपये तर जास्तीत जास्त दर 4470 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
मालेगाव बाजार समिती मध्ये आज पिवळ्या सोयाबीन ची आवक 12 क्विंटल झाली आहे तर कमीत कमी दर 4290 रुपये तर जास्तीत जास्त दर 4670 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
वाशिम बाजार समिती मध्ये आज पिवळ्या सोयाबीन ची आवक 3000 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 4225 रुपये तर जास्तीत जास्त दर 4380 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
मूर्तिजापूर बाजार समिती मध्ये आज पिवळ्या सोयाबीन ची आवक 1300 क्विंटल ची झाली आहे तर कमीत कमी दर 4205 रुपये तर जास्तीत जास्त दर 4370 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे. शेतकरी मित्रांनो दररोजच्या दररोज बाजार भाव माहिती साठी शेअर नक्की करा धन्यवाद…