Limbu market today:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. आज दिनांक 27 मार्च 2024 आजचे लिंबू बाजार भाव आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे त्यामुळे लिंबाला भाव देखील चांगला मिळतो आहे.
बाजार समिती – कोल्हापूर
शेतमाल – लिंबू (Lemon)
दिनांक – 27/03/2024
परिमाण – (क्विंटल)
एकूण आवक – 65 क्विंटल
कमीत कमी दर – 5000 रू
सर्वसाधारण दर – 7500 रू
जास्तीत जास्त दर – 10000 रू
कोल्हापुरात लिंबाची आवक कमीत होत असून लिंबाला 5000 रुपये पासून 10,000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
बाजार समिती – छञपती संभाजीनगर
शेतमाल – लिंबू (Lemon)
दिनांक – 27/03/2024
परिमाण – (क्विंटल)
एकूण आवक – 29 क्विंटल
कमीत कमी दर – 5500 रू
सर्वसाधारण दर – 6000 रू
जास्तीत जास्त दर – 6500 रू
छञपती संभाजीनगर बाजार समिती मध्ये लिंबू 5500 रुपये पासून 6500 रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे.
बाजार समिती – जळगाव
शेतमाल – लिंबू (Lemon)
दिनांक – 27/03/2024
परिमाण – (क्विंटल)
एकूण आवक – 10 क्विंटल
कमीत कमी दर – 6500 रू
सर्वसाधारण दर – 6800 रू
जास्तीत जास्त दर – 7500 रू
जळगावात लिंबाची आवक फक्त 10 क्विंटल असून त्यास 6500 रुपये पासून 7500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
बाजार समिती – भुसावळ
शेतमाल – लिंबू (Lemon)
वान – लोकल
दिनांक – 27/03/2024
परिमाण – (क्विंटल)
एकूण आवक – 10 क्विंटल
कमीत कमी दर – 7000 रू
सर्वसाधारण दर – 7500 रू
जास्तीत जास्त दर – 8000 रू
भुसावळ बाजार समिती मध्ये लिंबाची एकूण आवक फक्त 10 क्विंटल झाली असून त्यास सर्वाधिक भाव 08 हजार रुपये मिळत आहे.
बाजार समिती – मुंबई
वान – लोकल
शेतमाल – लिंबू (Lemon)
दिनांक – 27/03/2024
परिमाण – (क्विंटल)
एकूण आवक – 375 क्विंटल
कमीत कमी दर – 3000 रू
सर्वसाधारण दर – 4000 रू
जास्तीत जास्त दर – 5000 रू
मुंबई बाजार समिती मध्ये लिंबाला 3000 रुपये पासून 5000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
बाजार समिती – अमरावती फळ आणि भाजीपाला
वान – लोकल
शेतमाल – लिंबू (Lemon)
दिनांक – 27/03/2024
परिमाण – (क्विंटल)
एकूण आवक – 09 क्विंटल
कमीत कमी दर – 9000 रू
सर्वसाधारण दर – 9500 रू
जास्तीत जास्त दर – 10000 रू
अमरावती फळ आणि भाजीपाला बाजार समिती मध्ये लिंबाची आवक फक्त 09 क्विंटल झाली असून त्यास 9000 रुपये पासून 10000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
बाजार समिती – श्रीरामपूर
शेतमाल – लिंबू (Lemon)
दिनांक – 27/03/2024
परिमाण – (क्विंटल)
एकूण आवक – 10 क्विंटल
कमीत कमी दर – 6000 रू
सर्वसाधारण दर – 8000 रू
जास्तीत जास्त दर – 10000 रू
श्रीरामपूर बाजार समिती मध्ये लिंबू बाजार भाव 6000 रुपये पासून 10000 रुपये प्रति क्विंटल आहे.
बाजार समिती – बाजार समिती राहता या ठिकाणी लिंबाची एकूण आवक फक्त 01 क्विंटल झाली असून त्यास सर्वाधिक भाव 9000 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
बाजार समिती – नाशिक
वान – हायब्रीड
शेतमाल – लिंबू
दिनांक – 27/03/2024
परिमाण – (क्विंटल)
एकूण आवक – 46 क्विंटल
कमीत कमी दर – 8500 रू
सर्वसाधारण दर – 9000 रू
जास्तीत जास्त दर – 9500 रू
आज नाशिक बाजार समिती मध्ये हायब्रीड लिंबाची एकूण आवक फक्त 46 क्विंटल झाली असून त्यास सर्वाधिक भाव 9500 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
बाजार समिती – सोलापूर
शेतमाल – लिंबू
वान – लोकल
दिनांक – 27/03/2024
परिमाण – (क्विंटल)
एकूण आवक – 21 क्विंटल
कमीत कमी दर – 1500 रू
सर्वसाधारण दर – 6000 रू
जास्तीत जास्त दर – 8000 रू
सोलापुरात लिंबाचा भाव 1500 रुपये पासून 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळत आहे धन्यवाद…