आरे वा आज 07 मार्च कापूस भाव तुफान वाढले कापूस 300 ने वाढला

Cotton rate today increased:- kapus bajar bhav today राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच कापूस साठा केलेल्या व्यापाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. आज दिनांक 07 मार्च कापूस दरात चांगली सुधारणा कापूस भाव वाढले.

07 march kapus bajar bhav
Cotton rate today increased:- kapus bajar bhav today राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच कापूस साठा केलेल्या व्यापाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. आज दिनांक 07 मार्च कापूस दरात चांगली सुधारणा कापूस भाव वाढले.

दिनांक 06 मार्च रोजी देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये चांगल्या क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त दर 7900 रुपये असा मिळाला होता तर आज दिनांक 07 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा या ठिकाणी चांगल्या क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 8200 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे म्हणजे कालच्या तुलनेने आज 300 रुपये वाढ झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या बाजार समिती मध्ये सुद्धा कापसाला सर्वाधिक भाव 8000 रुपये असा मिळाला आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाच 8000 रुपये प्रति क्विंटल भाव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी पाहायला मिळाला आहे.

Today kapus bajar bhav Deulgaon raja:- आज देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये कापसाला चांगला भाव मिळाला आहे तब्बल सर्वाधिक दरात 300 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ दिसून आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा या ठिकाणी आज एकूण कापसाची आवक 1700 (क्विंटल) इतकी झाली आहे तर 7650 रुपये प्रति क्विंटल पासून 8200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाला आहे.

Maaregaon bajar bhav cotton:- मारेगाव बाजार समिती मध्ये सुद्धा आज एक नंबर क्वालिटी कापसाच्या सर्वाधिक भावात तब्बल 100 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ दिसून आली आहे. काल दिनांक 06 मार्च रोजी मारेगाव बाजार समिती मध्ये एक नंबर क्वालिटी कापसाला सर्वाधिक म्हणजे जास्तीत जास्त दर हा 7400 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला होता तर आज दिनांक 07 मार्च रोजी 7500 रुपये प्रति क्विंटल एक नंबर क्वालिटी कापसाला भाव मिळाला आहे म्हणजे क्विंटल मागे 100 रुपये वाढ दिसून आली आहे.

बाजार समिती मारेगाव या ठिकाणी आज एकूण कापसाची आवक 778 (क्विंटल) झाली आहे तर कापसाच्या क्वालिटी नुसार 6700 रुपये पासून 7500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.

Amravati kapus rate today:- अमरावती बाजार समिती मध्ये सुद्धा आज एक नंबर क्वालिटी कापसाच्या दरात 50 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ झाली आहे. काल दिनांक 06 मार्च रोजी अमरावती बाजार समिती मध्ये कापसाला सर्वाधिक भाव 7450 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला होता तर आज दिनांक 07 मार्च रोजी अमरावती बाजार समिती मध्ये कापसाची एकूण आवक 75 (क्विंटल) झाली आहे तर त्यास 7400 रुपये प्रति क्विंटल पासून 7500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

Parbhani kapus bajar bhav:- परभणी बाजार समिती मध्ये सुद्धा आज तब्बल क्विंटल मागे 110 रुपये वाढ झाली आहे. आज दिनांक 07 मार्च रोजी परभणी बाजार समिती मध्ये कापसाची एकूण आवक 1550 (क्विंटल) झाली असून त्यास 7800 रुपये पासून 8020 रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळत आहे.

Selu bajar bhav:- कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी कापसाला 7875 रुपये प्रति क्विंटल पासून 8070 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे धन्यवाद..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *