Viral farming:- शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे रेशन कार्ड आहे त्यावर मिळणारा लाभ अवलंबून असतो. (Types of Ration card).
ज्या लोकांचे रेशन कार्ड (Ration card) जुने होऊन फाटले आहे किंव्हा ज्यांचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही अश्या नागरिकांनी आता नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुमचे जुने रेशन कार्ड आता तुम्हाला डिजिटल कार्ड (Digital Ration Card) च्या स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आता संकेस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रक्रिया (Online) करणे गरजेचे आहे. आता तुम्हाला संकेस्थळावरून डिजिटल/ई – रेशन कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.
मित्रांनो तुमचे रेशन कार्ड कोणत्या प्रकारचे (Types of Ration Card) आहे त्यावर मिळणारा लाभ अवलंबून आहे. रेशन कार्ड मुळे फक्त अन्नधान्य योजनेचा लाभ घेता येतो असे नाही अनके नवनवीन योजनेचा लाभ तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे रेशन कार्ड आहे त्यावर अवलंबून आहे.
Types of Ration card:- रेशन कार्ड चे प्रकार किती.
शेतकरी मित्रांनो एकूण चार प्रकारचे रेशन कार्ड असतात त्यापैकी तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे रेशन कार्ड आहे त्यानुसार तुम्हाला अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शासनाकडून लाभ मिळतो.
1- APL केशरी रेशन कार्ड – यालाच शेतकरी कार्ड असे बोलले जाते कारण या कार्ड द्वारे शेतकरी कुटुंबासाठी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना अन्न धान्यांचा बदल्यात पैसे (Money) देण्यात येतात.
2- BPL रेशन कार्ड – (Yellow Retion Card पिवळे रेशन कार्ड) Below Poverty Line दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील नागरिकांना पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जातात. पिवळे रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात धान्य दिले जाते.
3- केशरी रेशन कार्ड – (Orange Retion Card) सामान्य कुटुंबातील नागरिकांना केशरी रेशन कार्ड दिले जातात. या रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात रेशन (धान्य) दिले जाते.
4- पांढरे रेशन कार्ड – (White Ration Card) अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पांढरे रेशन कार्ड धारकांना कुढलेली शासनाचे लाभ मिकात नाही कारण पांढरे रेशन कार्ड धारक ज्यांचे उत्पादन जास्त आहे अश्या नागरिकांना हे रेशन कार्ड दिले जास्त धन्यवाद…