खुशखबर राज्यात नवीन 23 हजार शेततळे मंजूर आता मिळणार मागेल त्याला शेततळे:-
मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत आता राज्यातील नवीन तब्बल 23 हजार शेततळयांना मंजुरी देण्यात आली आहे. शेततळे खोदण्यासाठी अनुदान फक्त 50 हजार रुपये मिळत असल्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेततळे खोदण्यासाठी आता अनुदानात 25 हजार रुपये ने वाढ करून 75 हजार रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे शेततळे खोदण्यासाठी आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
शेततळे खोदायला राज्यात सोडत पद्धत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही त्यामुळे सोडत पद्धत बंद करून आता मागेल त्याला शेततळे देण्याचा मोठा निर्णय सरकारने ने घेतला आहे. मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत पहिल्याच टप्यात जवळपास सहा हजार नवीन शेततळे खोदले गेले आहेत.
मागेल त्याला शेततळे योजने चा लाभ घेण्यासाठी राज्यातील अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. अहमदनगर या जिल्ह्यात या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल राज्यातील 34 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते परंतु 34 हजार अर्ज पैकी फक्त 5 हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केली आणि त्यातून 4300 शेतकऱ्यांना तळे खोदण्यासाठी पूर्वसमंती देण्यात आली आहे.
1- ठाणे जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 153 इतकी आहे.
2- पालघर जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 169 इतकी आहे.
3- रायगड जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 149 इतकी आहे.
4- रत्नागिरी जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 48 इतकी आहे.
5- सिंधुदुर्ग जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 27 इतकी आहे.
6- नाशिक जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 2941 इतकी आहे.
7- धुळे जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 236 इतकी आहे.
8- जळगाव जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 331 इतकी आहे.
9- कोल्हापूर जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 199 इतकी आहे.
10- छञपती संभाजीनगर जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 1663 इतकी आहे.
11- जालना जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 1524 इतकी आहे.
12- बीड जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 970 इतकी आहे.
13- लातूर जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 262 इतकी आहे.
14- धाराशिव जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 509 इतकी आहे.
15- नांदेड जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 590 इतकी आहे.
16- परभणी जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 367 इतकी आहे.
17-हिंगोली जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 215 इतकी आहे.
18- बुलढाणा जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 337 इतकी आहे.
19-अकोला जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 251 इतकी आहे.
20- वाशिम जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 246 इतकी आहे.
21- यवतमाळ जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 548 इतकी आहे.
22- वर्धा जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 99 इतकी आहे.
23- नागपूर जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 134 इतकी आहे.
24- भंडारा जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 86 इतकी आहे
25- गोंदिया जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 146 इतकी आहे.
26- चंद्रपूर जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 302 इतकी आहे.
गडचिरोली जिल्हा पूर्वसमंती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या 768 इतकी आहे.
शेतकरी मित्रांनो दिनांक – 19 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णय नुसार वरील पात्र लाभार्थ्यांना अनुदान DBT द्वारे आधार लिंक बँक खात्यात लवकरच जमा केले जाणार आहे धन्यवाद…