खुशखबर PM किसान सन्मान योजनेचा 16 वा हप्ता या महिन्यात मिळणार?

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 16 वा हप्ता या महिन्यात शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार?

PM Kisan Yojana
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 16 वा हप्ता या महिन्यात शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार?

Viral Farming:- PM Kisan Scheme 2024:- (Pradhanmantri kisan sanman nidhi 16th installment). PM Kisan सन्मान निधी योजना ही वर्ष 2019 पासून देशात राबवायला सुरुवात केलेली आहे. PM किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) आत्ता पर्यंत शेतकऱ्यांना 15 हफ्ते देण्यात आलेले असून आता शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. PM किसान योजनेचा 16 वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्यात एकूण 87.38 लाख (सत्यांशी पॉइंट अडोटीस लाख) शेतकरी बांधवांची यादी तयार केली असून ती यादी केंद्र सरकारकडे (Central government) पाठवण्यात आली आहे. या योजने अंतर्गत अल्प भूधारक (Small land holder) म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे 02 हेक्टर पर्यंत शेती आहे अश्या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे त्या शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत (Economic benefits) मिळावी, शेतीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी PM किसान योजनेअंतर्गत वार्षिक एकूण शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. म्हणजे दर चार महिन्याला 2000 रुपये DBT द्वारे त्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात.

PM Kisan Yojana:- PM किसान योजनेचा 16 वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्याबद्दल माहिती घेऊ ज्या शेतकऱ्यांनी आपले EKYC पूर्ण केली असेल अश्याच शेतकऱ्यांना PM किसान चा 16 वा हप्ता मिळणार आहे. तसेच तुमचे आधार हे बँक अकाऊंट ला लिंक असणे गरजेचे आहे अश्याच शेतकऱ्यांना PM किसान चा 16 वा हप्ता मिळणार आहे.

PM किसान चा 16 वा हप्ता हा फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. (राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान चा 16 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित होणार आहे कारण मार्च इंडींग अगोदरच 16 वा हप्ता शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे). महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली असेल व त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक (Bank Adhar Link) असेल अश्याच शेतकऱ्यांना PM किसान 16 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. राज्यातील जवळपास 03 लाखा पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केलेली नाही त्यामुळे त्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता मिळणार नाही. राज्यातील एकूण 87.38 लाख शेतकऱ्यांना PM किसान सन्मान योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकतो अशी माहिती आहे धन्यवाद….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *