तूर बाजार भाव 10 हजार पार 12 हजार कधी?

Tur bajar bhav today:- आजचे तूर बाजार भाव दिनांक – 24 जानेवारी 2024 आजचे ताजे तूर बाजार भाव. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तूर बाजार भावात विक्रमी वाढ.

Tur bajar bhav
आजचे तूर बाजार भाव

बाजार समिती – लातूर

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 17031 क्विंटल

कमीत कमी दर – 9300 रू

सर्वसाधारण दर – 9800 रू

जास्तीत जास्त दर – 10100 रू

आज लातूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 10100 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – अकोला

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 1383 क्विंटल

कमीत कमी दर – 7000 रू

सर्वसाधारण दर – 8800 रू

जास्तीत जास्त दर – 10345 रू

आज अकोला बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 10345 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – अमरावती

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 1497 क्विंटल

कमीत कमी दर – 8500 रू

सर्वसाधारण दर – 9250 रू

जास्तीत जास्त दर – 10000 रू

आज अमरावती बाजार समिती मध्ये सर्वाधिक भाव 10 हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – धुळे

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 82 क्विंटल

कमीत कमी दर – 8200 रू

सर्वसाधारण दर – 8795 रू

जास्तीत जास्त दर – 9150 रू

आज धुळे बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9150 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – जळगाव

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 21 क्विंटल

कमीत कमी दर – 8700 रू

सर्वसाधारण दर – 8700 रू

जास्तीत जास्त दर – 9000 रू

आज जळगाव बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9 हजार रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – यवतमाळ

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 591 क्विंटल

कमीत कमी दर – 8800 रू

सर्वसाधारण दर – 9292 रू

जास्तीत जास्त दर – 9785 रू

आज यवतमाळ बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9785 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – मालेगाव

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 42 क्विंटल

कमीत कमी दर – 6100 रू

सर्वसाधारण दर – 8762 रू

जास्तीत जास्त दर – 9088 रू

आज मालेगाव बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9088 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – चोपडा

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 400 क्विंटल

कमीत कमी दर – 8500 रू

सर्वसाधारण दर – 9300 रू

जास्तीत जास्त दर – 9611 रू

आज चोपडा बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9611 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – चिखली

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 740 क्विंटल

कमीत कमी दर – 7600 रू

सर्वसाधारण दर – 8625 रू

जास्तीत जास्त दर – 9650 रू

आज चिखली बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9650 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – नागपूर

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 2886 क्विंटल

कमीत कमी दर – 8500 रू

सर्वसाधारण दर – 9552 रू

जास्तीत जास्त दर – 9902 रू

आज नागपूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9902 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – वाशिम

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 3000 क्विंटल

कमीत कमी दर – 9225 रू

सर्वसाधारण दर – 9550 रू

जास्तीत जास्त दर – 9750 रू

आज वाशिम बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9750 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – चाळीसगाव

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 150 क्विंटल

कमीत कमी दर – 7300 रू

सर्वसाधारण दर – 8650 रू

जास्तीत जास्त दर – 9200 रू

आज चाळीसगाव बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9200 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – जिंतूर

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 73 क्विंटल

कमीत कमी दर – 9176 रू

सर्वसाधारण दर – 9200 रू

जास्तीत जास्त दर – 9300 रू

आज जिंतूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9300 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – मूर्तिजापूर

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 300 क्विंटल

कमीत कमी दर – 8650 रू

सर्वाधिक भाव – 9350 रू

जास्तीत जास्त दर – 9785 रू

आज मूर्तिजापूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9785 रुपये प्रति क्विंटल भाव भेटला आहे.

बाजार समिती – तुळजापूर

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 40 क्विंटल

कमीत कमी दर – 9000 रू

सर्वसाधारण दर – 9600 रू

जास्तीत जास्त दर – 9800 रू

आज तुळजापूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9800 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – काटोल

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 370 क्विंटल

कमीत कमी दर – 7400 रू

सर्वसाधारण दर – 8000 रू

जास्तीत जास्त दर – 9000 रू

आज काटोल बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 9000 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – छत्रपती संभाजीनगर

दिनांक – 24/01/2024

वान – पांढरा

आवक – 192 क्विंटल

कमीत कमी दर – 8550 रू

सर्वसाधारण दर – 9117 रू

जास्तीत जास्त दर – 9501 रू

आज छ्त्रपती संभाजीनगर बाजार समिती मध्ये सर्वाधिक भाव 9501 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजर समिती – बीड

दिनांक – 24/01/2024

वान – लाल

आवक – 153 क्विंटल

कमीत कमी दर – 8700 रू

सर्वसाधारण दर – 9560 रू

जास्तीत जास्त दर – 10000 रू

आज बीड बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक भाव 10 हजार रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

शेतकरी मित्रांनो आज तुरीला असे बाजार भाव मिळाले आहे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *