दिनांक 04 ते 10 जुलै जोरदार पाणी पंजाबराव डख

July Month Havaman Andaj; जुलै महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज पंजाब डख.

जुलै हवामान अंदाज पंजाबराव डख
July Month Havaman Andaj; जुलै महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज पंजाब डख.

July Monsoon Alert; शेतकरी मित्रांनो जुन महिन्यात 90 टक्के भागात पेरणी योग्य पाऊस झालेला आहे. परंतु काही भाग सोडला असून त्या भागात आजूनही पाऊस कमीच आहे, त्यामुळे राज्यातील काही भागात कमी तर काही भागात जास्त अश्या स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे.

जुन महिन्यात जरी काही भागात पाऊस कमी पडला असला तरी जुलै महिन्यात मात्र मुसळधार आणि जोरदार मोठ्या पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी जुलै महिन्याचा सुरुवातीलाच नवीन हवामान अंदाज व्हिडिओ द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना प्रसारित केला आहे. पंजाबराव डख यांनी 01 जुलै 2024 रोजी नवीन हवामान अंदाज दिला असून त्यानुसार जुलै महिन्यात दिनांक 04 जुलै पासून 10 ते 11 जुलै पर्यंत राज्यातील अनेक भागात जोरदार आणि मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

जुन महिन्यात राज्यातील अनेक भाग पावसाने सोडलेले असून जुलै महिन्यात दिनांक 04 ते 11 जुलै दरम्यान सर्वदूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या आनंद व्यक्त करत आहे.

पंजाबराव डख यांचे अंदाज 2024 खरीप हंगामात तंतोतंत खरे उतरत असून जुन महिन्यातील अनेक अंदाज त्यांचे तंतोतंत खरे ठरले आहे. दिनांक 27 ते 30 जुन दरम्यान राज्यातील काही भागात भाग बदलत पाऊस होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली होती, त्यानुसार भाग बदलत पाऊस पडला आहे.

दिनांक 01 ते 03 जुलै पर्णय शेतकऱ्यांनी शेतातील काम पूर्ण करून घ्यावी कारण पुन्हा एकदा 04 ते 11 जुलै दरम्यान राज्यातील सर्वदूर मुसळधार पावसाचा आंदाज आहे. या पावसाने नद्या, नाले वाहतील असा मोठा पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन दिवसात शेतातील काम उरकून घ्यावी.

दिनांक 1,2 आणि 3 जुलै दरम्यान राज्यातील काही भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे, तुमच्याकडे तीनच दिवस शेतातील काम पूर्ण करून घेण्यासाठी आहे. दिनांक 04 ते 18 जुलै दरम्यान नद्या, नाले वाहतील असा मोठा पाऊस होणार आहे. अचानक वातावरणात बदल झाला की लगेच माहिती दिली जाईल धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *