खुशखबर खुशखबर खुशखबर नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा थेट बँक खात्यात 6000 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. देशातील शेतकऱ्यांना एक शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने पी एम किसान योजने अंतर्गत बँक खात्यात 2000 जमा केले आहे तसेच राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून नमो शेतकरी योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा बँक खात्यात पैसे राज्य सरकारने जमा केले आहे.
पी एम किसान योजने अंतर्गत 2000 रुपये तर नमो शेतकरी योजने अंतर्गत 4000 रुपये असे एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा झाले आहे.
पी एस किसान योजने अंतर्गत 16 वा हप्ता शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा करण्यात आला आहे तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत एकूण दुसरा व तिसरा असे दोन हप्ते शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. म्हणजे 2000 हजार रुपये पी एम किसान योजने अंतर्गत तर 4000 रुपये नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत जमा झाले आहे. हे पैसे केंद्र व राज्य सरकारने दिनांक 28 व 29 फेब्रुवारी दरम्यान हे पैसे शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
परंतु देशातील व राज्यातील काही शेतकऱ्यांना 6000 रुपये जमा झाले नसून काही शेतकऱ्यांना 2000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 4000 रुपये जमा झाले आहे तर काही शेतकऱ्यांना पूर्ण पैसे म्हणजे एकूण 6000 रुपये जमा झाले आहे. शेतकरी मित्रांनो अजूनही तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर घाबरण्याची गरज नाही जर तुमची ekyc पूर्ण असेल तर हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला 2000 रुपये मिळाले असेल तर ते तुम्हाला पी एम किसान योजने अंतर्गत मिळाले आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत जर तुम्ही नवीन नोंदणी केली असेल तर तुम्हाला पैसे मिळण्यास वेळ लागणार आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी ही उशिरा केली होती किंव्हा kyc उशिरा केली होती याच कारणांमुळे तुम्हाला फक्त नमो शेतकरी योजने अंतर्गत फक्त एकच हप्ता म्हणजे 2000 रुपये तर पी एम किसान योजने अंतर्गत 2000 रुपये असे 4000 रुपये मिळाले असेल.
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत फक्त तुम्हाला एकच हप्ता मिळाला असेल घाबरून जाऊ नका कारण पी एम किसान योजने द्वारे जो डाटा आहे तो नमो शेतकरी योजना मध्ये ट्रान्स्फर करून पुढच्या वेळेस तुम्हाला ते 2000 रुपये मिळतील धन्यवाद…