कापूस बाजार भाव:- शेतकरी मित्रांनो राम राम आज आपण राज्यातील विविध बाजार समिती मध्ये कापसाला कसे भाव मिळत त्या बद्दल माहिती घेऊ.
(ता. 02 मार्च 2024) विदर्भातील अमरावती बाजार समिती मध्ये कापसाला किमान दर 7100 रुपये, सर्वसाधारण दर 7150 रुपये तर कमाल दर 7200 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
अकोला बाजार समिती मध्ये दिनांक 02 मार्च रोजी कापसाची एकूण आवक 85 क्विंटल झाली त्यास कमीत कमी दर 7500 रुपये तर सर्वसाधारण दर 7675 रुपये व जास्तीत जास्त दर 7850 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
भद्रावती बाजार समिती मध्ये भिजलेल्या कापसाला 6400 रुपये मध्येम क्वालिटी कापसाला 6800 रुपये तर एक नंबर क्वालिटी कापसाला 7200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
पांढरकवडा बाजार समिती मध्ये 02 मार्च रोजी कापसाची एकूण आवक 234 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर 6620 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 7100 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर 7325 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
अकोला बोरगाव मंजू बाजार समिती मध्ये लोकल कापसाची एकूण आवक फक्त 98 क्विंटल झाली आहे तर त्यास 7200 रुपये प्रति तपासून एक नंबर क्वालिटी कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
मानवत बाजार समिती मध्ये लोकल कापसाची एकूण आवक 2800 क्विंटल झाली असून कमीत कमी दर 6700 रुपये भिजलेल्या कापसाला तर एक नंबर क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त दर 7725 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
उमरेड बाजार समिती भिजलेल्या कापसाला 6900 रुपये प्रति क्विंटल तर मध्येम क्वालिटी कापसाला 7150 रुपये व एक नंबर क्वालिटी कापसाला 7300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
सिंदी सेलू बाजार समिती मध्ये मध्येम स्टेपल कापसाची एकूण आवक 2500 क्विंटल झाली असून भिजलेल्या किंव्हा फरदड कापसाला 6650 रुपये तर मध्येम क्वालिटी कापसाला 7500 रुपये व नंबर वन क्वालिटी कापसाला 7600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
फुलंब्री बाजार समिती मध्ये कापसाची एकूण आवक फक्त 261 क्विंटल इतकी झाली असून त्यास कमीत कमी दर 6750 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 6900 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर 7200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे धन्यवाद….