पाहा राज्यातील लिंबू बाजार भाव कसे आहे

लिंबू बाजार भाव कडाडले:- Today limbu bajar bhav mahiti आज दिनांक 23 फेब्रुवारी आजचे लिंबू बाजार भाव. राज्यातील बाजार समिती मध्ये लिंबाची आवक कमी असून यंदा लिंबाचे भाव तेजीत पाहायला मिळत आहे. उन्हाचा पारा वाढत आहे तसेच लिंबाची आवक ही खूपच कमी होत असून लिंबू बाजार भावात तेजी काय आहे.

Limbu bajar bhav today
लिंबू बाजार भाव कडाडले:- Today limbu bajar bhav mahiti आज दिनांक 23 फेब्रुवारी आजचे लिंबू बाजार भाव.

Jalgaon limbu bajar bhav today:- जळगाव बाजार समिती लिंबाची आवक खूपच कमी म्हणजे फक्त 03 क्विंटल झाली असून, जळगाव बाजार समिती मध्ये लिंबाची सर्वाधिक भाव 9000 रुपये प्रति क्विंटल असा पाहायला मिळत आहे.

Shrirampur limbu bajar bhav today:- श्रीरामपूर बाजार समिती मध्ये लिंबाचे भाव दबावात दिसून आले आहे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर बाजार समिती मध्ये लिंबाची एकूण आवक फक्त 08 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर 3000 रुपये तर सर्वसाधारण दर 3550 रुपये व जास्तीत जास्त दर 4000 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला आहे.

Rahata limbu bajar bhav today: राहता बाजार समिती मध्ये लिंबाची एकूण आवक अत्यंत कमी म्हणजे फक्त 01 क्विंटल असून त्यास कमीत कमी दर व जास्तीत जास्त दर हा 10 हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

Manchar limbu bajar bhav today:- मंचर बाजार समिती मध्ये कागदी लिंबाची एकूण आवक फक्त 01 क्विंटल झाली असून कमीत कमी 8000 रुपये तसेच जास्तीत जास्त 8000 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

Solapur limbu bajar bhav today:- सोलापूर बाजार समितीत लोकल लिंबाची आवक 21 क्विंटल झाली आहे व त्यास कमीत कमी दर 2000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 10 हजार रुपये प्रति क्विंटल तसेच सर्वसाधारण दर 6500 रुपये प्रति क्विंटल दर पाहायला मिळत आहे.

Bhusaval limbu bajar bhav today:- भुसावळ बाजार समिती या ठिकाणी लिंबाची एकूण आवक फक्त 05 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर 5500 रुपये तर जास्तीत जास्त दर 6000 हजार रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

Kamthi limbu bajar bhav today: कामठी बाजार समिती मध्ये लोकल लिंबाची एकूण आवक फक्त 02 क्विंटल असून कमीत कमी दर 4000 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 5000 रुपये तसेच जास्तीत जास्त दर 6000 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

Mumbai limbu bajar bhav today:- मुंबई बाजार समिती मध्ये लोकल लिंबाची एकूण आवक 200 क्विंटल झाली असून त्यास कमीत कमी दर हा 2000 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 3000 रुपये तसेच जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे धन्यवाद….

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *