मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचा पहिला हप्ता आता या तारखेला मिळणार? तारीख बदलली..

मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचा पहिला हप्ता आता या तारखेला मिळणार? तारीख बदलली.. Ladki Bahin Yojana First Installment Date Fix!

मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचा पहिला हप्ता आता या तारखेला मिळणार? तारीख बदलली..

व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो पहिला हप्ता आहे तो आता महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. डीबीटी द्वारे पैसे जमा करण्यासाठी तारीख देखील आता निश्चित केलेली आहे तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित या योजनेचे वितरण करण्यात येणार आहे.

मित्रांनो सुरुवातीला रक्षाबंधन दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना पहिला हप्ता मिळेल अशा बातम्या येत होत्या, परंतु आता दिनांक/ 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर थेट डीबीटी मार्फत जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

महाराष्ट्र राज्यातील या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना आता दिनांक/ 17 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात डीबीटी द्वारे पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत करोडो महिलांनी ऑनलाइन फॉर्म भरला असून एक कोटी पेक्षाही अधिक महिलांना पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील एक कोटी पेक्षाही अधिक पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची प्रतीक्षा संपली आता तारीख ठरली 17 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होणार आहे. 19 ऑगस्ट रक्षाबंधन दिवशी पहिला हप्ता वितरित करण्याची माहिती समोर येत होती परंतु त्या दिवशी रविवार येत असल्यामुळे 17 ऑगस्ट 2024 रोजी महिलांच्या खात्यावर पहिला हप्ता दिला जाणार आहे.

राज्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरता येणार आहे पहिला हप्ता एक कोटी पेक्षाही अधिक महिलांना मिळणार असून शेवटपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षाही अधिक महिलांना लाभ मिळू शकतो अशी माहिती समोर आलेली आहे.

अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *