खुशखबर खुशखबर बांधकाम कामगार योजना अंतर्गत फक्त 1 रुपयात फॉर्म भरा तुम्हाला मिळणार एकूण घर उपयोगासाठी 30 भांडी. राज्यातील कामगारांना मिळणार एकूण 30 भांडी मोफत.
Bandhkam Kamgar Yojana:- बांधकाम कामगार योजना अंतर्गत एकूण कोणते 30 वस्तू मिळणार आपण पाहणार आहोत खाली सविस्तर माहिती वाचा…
राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना म्हणजे ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे अश्या कामगारांना मिळणार घर उपयोगासाठी एकूण 30 भांड्यांचा संच.
फक्त 1 रुपये भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी आहात आणि तुम्हाला या योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या घर उपयोगासाठी भांड्यांचा संच खालील प्रमाणे आहे.
वस्तुसंच:- एकूण 30 भांड्यांचा संच कोणते आहेत भांडे पाहा..
बांधकाम कामगार योजना अंतर्गत तुम्हाला एकूण 04 ताट जेवणासाठी देण्यात येणार आहे, त्याच बरोबर 08 छोट छोट्या वाट्या देण्यात येणार आहे, तसेच पाणी पिण्यासाठी एकूण 04 पाण्याचे ग्लास देण्यात येणार आहे, लहान पातेल झाकणासह 01 देण्यात येणार आहे, मध्येम अकराच पातेल झाकनासह 01 देण्यात येणार आहे, तर मोठ अकाराच पातेल झाकणासह 01 देण्यात येणार आहे म्हणजे एकूण वेग वेगळ्या आकाराचे 03 पातेले झाकणासह तुम्हाला मिळणार आहे, भात देण्यासाठी मोठा चमचा (भात वाडी) 01 देण्यात येणार आहे, वरण भाजी देण्यासाठी मोठा चमचा (पळी) 01 देण्यात येणार आहे, 2 लिटर पाण्याचा जग 01 देण्यात येणार आहे, मसाला डब्बा ज्यात एकूण 07 भाग असतात असा 01 देण्यात येणार आहे, 14″ मोठा डब्बा झाकनासह 01 देण्यात येणार आहे, 16″ मोठा डब्बा झाकणासह 01 देण्यात येणार आहे, 18″ मोठा डब्बा झाकणासह 01 देण्यात येणार आहे म्हणजे एकूण तीन मोठे डब्बे देण्यात येणार आहे, मोठी परात उंडा माळण्यासाठी 01 देण्यात येणार आहे, 05 लिटर स्टेनलेस स्टील चे प्रेसर कुकर 01 देण्यात येणार आहे, स्टील ची कढई 01 देण्यात येणार आहे व मोठी स्टील ची टाकी झाकणासह त्याच बरोबर वगराळ 01 देण्यात येणार आहे.
म्हणजे बांधकाम कामगार योजना अंतर्गत अधिकृत नोंदणी केलेल्या कामगारांना एकूण 30 भांड्यांचा सेट वाटप करण्यात येत आहे धन्यवाद…