11 जानेवारी 2024 सोयाबीन व कापूस बाजार भाव

Today soyabean bajar bhav (दिनांक- 11/01/2024 वार- गुरुवार):

आजचे ताजे सोयाबीन बाजार समिती माहिती:

शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आजचे राज्यातील काही महत्वाच्या बाजार समितीतील सोयाबीन बाजार भाव पाहणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसा पासून सोयाबीन बाजार भावात मोठी घसरण दिसून येत आहे. तेल आयातीचा निर्णय सोयाबीन भाव कमी होण्यासाठी प्रमुख कारण आहे.

बाजार समिती – कारंजा

आवक – 4000 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 (गुरुवार)

कमीत कमी दर – 4440 रू

सर्वसाधारण दर – 4560 रू

जास्तीत जास्त दर – 4680 रू

बाजार समिती – चोपडा

आवक – 50 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 (गुरुवार)

कमीत कमी दर – 4400 रू

सर्वसाधारण दर – 4500 रू

जास्तीत जास्त दर – 4691 रू

बाजार समिती – अकोला

जात – पिवळा

आवक – 1564 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4300 रू

सर्वसाधारण दर – 4600 रू

जास्तीत जास्त दर – 4660 रू

बाजार समिती – हिंगोली खणेगाव नाका

जात – पिवळा

आवक – 100 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4410 रू

सर्वसाधारण दर – 4505 रू

जास्तीत जास्त दर – 4600 रू

बाजार समिती – उमरखेड

जात – पिवळा

आवक – 120 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4600 रू

सर्वसाधारण दर – 4650 रू

जास्तीत जास्त दर – 4700 रू

बाजार समिती – वाशिम अनसींग 

वान – पिवळा

आवक – 600 क्विंटल

कमीत कमी दर – 4450 रू

सर्वसाधारण दर – 4550 रू

जास्तीत जास्त दर – 4700 रू

बाजार समिती – ताडकळस 

जात – नंबर,1

आवक – 162 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4500 रू

सर्वसाधारण दर – 4650 रू

जास्तीत जास्त दर – 4701

बाजार समिती – धुळे

जात – हायब्रीड

आवक – 19 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4465 रू

सर्वसाधारण दर – 4515 रू

जास्तीत जास्त दर – 4545 रू

बाजार समिती – मेहकर

जात – लोकल

आवक – 1930 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4200 रू

सर्वसाधारण दर – 4600 रू

जास्तीत जास्त दर – 4720 रू

बाजार समिती – वाशिम

जात – पिवळा

आवक – 2800 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4480 रू

सर्वसाधारण दर – 4550 रू

जास्तीत जास्त दर – 4650 रू

बाजार समिती – जळगाव

आवक – 17 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4300 रू

सर्वसाधारण दर – 4450 रू

जास्तीत जास्त दर – 4500 रू

बाजार समिती – छ.संभाजीनगर

आवक – 28 क्विंटल

दिनांक – 11/01/2024

कमीत कमी दर – 4450 रू

सर्वसाधारण दर – 4475 रू

जास्तीत जास्त दर – 4500 रू

बाजार समिती – नागपूर

जात – लोकल

आवक – 910 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4200 रू

सर्वसाधारण दर – 4502 रू

जास्तीत जास्त दर – 4602 रू

बाजार समिती – यवतमाळ

जात – पिवळा

आवक – 429 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4400 रू

सर्वसाधारण दर – 4500 रू

जास्तीत जास्त दर – 4600 रू

बाजार समिती – चिखली

वान – पिवळा

आवक – 895 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4300 रू

सर्वसाधारण दर – 4550 रू

जास्तीत जास्त दर – 4800 रू

बाजार समिती – मूर्तिजापूर

वान – पिवळा

आवक – 1200 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4430 रू

सर्वसाधारण दर – 4575 रू

जास्तीत जास्त दर – 4670 रू

बाजार समिती – सावनेर

वान – पिवळा

आवक – 17 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 4425 रू

सर्वसाधारण दर – 4551 रू

जास्तीत जास्त दर – 4551 रू

Cotton news; आजचे ताजे कापूस बाजार भाव माहिती दिनांक 11/01/2024-

बाजार समिती – अकोला

जात – लोकल

आवक – 370 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 6880 रू

सर्वसाधारण दर – 6900 रू

जास्तीत जास्त दर – 6980 रू

आज अकोला बाजार समिती मध्ये कालच्या तुलनेने 250 रुपये घसरण बघायला मिळाली आहे.

बाजार समिती – अकोला बोरगाव मंजू 

जात – लोकल

आवक – 124 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 6800 रू

सर्वसाधारण दर – 7025 रू

जास्तीत जास्त दर – 7250 रू

बाजार समिती – देऊळगाव राजा 

जात – लोकल

आवक – 1500 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 6200 रू

सर्वसाधारण दर – 6800 रू

जास्तीत जास्त दर – 6960 रू

तर कालच्या तुलनेने आज देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये 40 रू भावात वाढ झालेली दिसून आली आहे.

बाजार समिती – उमरेड

जात – लोकल

आवक – 708 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 6500 रू

सर्वसाधारण दर – 6700 रू

जास्तीत जास्त दर – 6840 रू

बाजार समिती – सावनेर

आवक – 3300 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 6750 रू

सर्वसाधारण दर – 6750 रू

जास्तीत जास्त दर – 6750 रू

बाजार समिती – काटोल

जात – लोकल

आवक – 216 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 6300 रू

सर्वसाधारण दर – 6700 रू

जास्तीत जास्त दर – 6820 रू

बाजार समिती – सींदी सेलू

जात – लांब स्टेपल

आवक – 1830 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 6650 रू

सर्वसाधारण दर – 6890 रू

जास्तीत जास्त दर – 7020 रू

बाजार समिती – संगमनेर

आवक – 130 क्विंटल

दिनांक – 11/01/2024 गुरुवार

कमीत कमी दर – 5500 रू

सर्वसाधारण दर – 6200 रू

जास्तीत जास्त दर – 6900 रू

तर शेतकरी मित्रांनो आज आपण ताजे सोयाबीन व कापूस बाजार भाव बघितले आहे धन्यवाद…

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *