Panjab Dakh Havaman Andaj Today:- आज दिनांक/ 07 जुलै पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज इथे पहा.
आज दिनांक/ 07 जुलै 2024 पासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. तसेच जुलै महिन्यात चांगलाच पाऊस होणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे.
• आज 07 जुलै पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज?
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे अंदाज या वर्षी तंतोतंत खरे ठरत असून त्यांनी दिनांक/ 01 ते 04 जुलै दरम्यान राज्यात विदर्भासह काही भागात भाग बदलत जोरदार पावसाचा इशारा दिला होता आणि त्यांचा अंदाज 100 टक्के खरा ठरला असून आता दिनांक/ 07 जुलै पासून राज्यात सर्वदूर जोरदार पावसाचा इशारा त्यांनी दिला आहे.
दिनांक/ 04 जुलै पासून पूर्व आणि पश्चिम विदर्भात मान्सून सक्रिय होता आता 06 जुलै पासून मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडत असून आज 07 जुलै पासून आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता डख यांनी व्यक्त केली आहे.
दिनांक/ 07 जुलै पासून मराठवाडा, पछिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र म्हणजे दिनांक/ 07,08,09 जुलै दरम्यान मान्सून उत्तर महाराष्ट्र पर्यंत मजल मारणार असून जोरदार बरसणार आहे. जुलै महिन्यात सरीवर सरी अश्या स्वरूपाचा पाऊस सतत बरसणार आहे त्यामुळे आता 07 जुलै ते 09 जुलै दरम्यान ज्या भागात आजुन पाऊस पडलेला नाही अश्याही भागात हा पाऊस बरसणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. (Panjab Dakh Havaman Andaj)
दिनांक/ 07 ते 10 जुलै दरम्यान राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे तसेच 10 ते 15 जुलै दरम्यान देखील राज्यात पावसाचा अंदाज डख यांनी आत्ताच सांगून दिला आहे. दिनांक/ 16 आणि l 20 जुलै दरम्यान बंगालच्या खाडीत एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असून जुलै महिन्यात यंदा जोरदार पाऊस होणार आहे अशी माहिती डख यांनी दिली आहे.
बंगालच्या खाडीत 16 जुलै व 20 जुलै दरम्यान कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्यामुळे ते महाराष्ट्रातून जाणार व महाराष्ट्रात मुसळधार पाऊस 13 ते 25 जुलै दरम्यान होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिली आहे. जुलै महिन्यात सरिवर सरी पाऊस सुरूच राहणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता करू नये असा सल्ला डख यांनी दिला आहे.
शेतकरी मित्रांनो शेतातील कामे उरकून घ्या आज दिनांक 07 जुलै पासून ते 25 जुलै पर्यंत सरीवर सरी पाऊस सुरूच राहणार असल्यामुळे शेतातील कामे उरकून घेणे गरजेचे आहे पुन्हा शेतातील कामे करण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे अशी माहिती पंजाब डक यांनी दिली आहे. जुलै महिन्यात सतत बंगालच्या खाडीत दोन कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्यामुळे ते पट्टे महाराष्ट्राच्या दिशेने येणारा सून महाराष्ट्रमध्ये 13 जुलै ते 25 जुलै दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब डक यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.
शेतकरी मित्रांनो शेती विषयक माहितीसाठी, हवामान विषयक माहितीसाठी व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावरील व्हॉट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.