Marathvada earthquake news; हे पाच जिल्हे भूकंपाने हादरले जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली भूकंप

Marathwada Earthquake: मराठवाड्यात भूकंपाचे धक्के सकाळी 7 वाजून 15 मिनिट दरम्यान मराठवाड्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

• हिंगोली भूकंप :- Hingoli Earthquake News Today

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत, काळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या तालुक्यांना आज सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील साधारण दोन महिन्यात अगोदर सुध्दा मराठवाड्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. परंतु पुन्हा एकदा आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाचा केंद्र बिंदू दोन्ही वेळेस आखाडा बाळापूर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

marathvada earthquake news

• भीतीचे वातावरण:-

2024 या वर्षात मराठवाड्यात सलग दोन वेळा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले असून शेहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दोन महिन्याचा अंतराने सलग दोन वेळा मराठवाड्यात भूकंपाचे धक्के. माराठवडा पुन्हा एकदा हादरला.

• मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के :-

आज सकाळी जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड या पाच जिल्ह्यांना सकाळी भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच विदर्भातील वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. मराठवाड्यात भूकंपाचे धक्क्याने घरातील फान, जमीन हादरल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून काही ठिकाणी घरातील फॅन तर काही ठिकाणी जमीन हादरल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिक माहितीसाठी साठी Youtube व्हिडिओ पहा तसेच तुम्ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *