PM Kisan Application; नवीन पी एम किसान ॲप्लिकेशन डाउनलोड केले का? सतर्क व्हा..!
पी एम किसान ही देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे, या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्याला 02 हजार रुपये म्हणजे वर्षाला 06 हजार रुपये दिले जातात. तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत प्रत्येकी चार महिन्याला 02 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
पी एम किसान योजनेचे एप्लिकेशन्स व्हाट्सअप किंवा इतर ऑनलाईन ग्रुप वरून फेक लिंक वरून डाऊनलोड करताय तर सावधान होऊ शकते तुमची फसवणूक.
शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सायबर क्राईम फेक लिंक वरून पी एम किसान एप्लिकेशन्स डाऊनलोड केले नसेल, तर घाबरण्याची गरज नाही, परंतु तुम्ही फेक लिंक वरून एप्लिकेशन्स डाऊनलोड केले असेल तर काय नियम पाळायचे संपूर्ण माहिती घेऊ.
नमस्कार व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो शेतीविषयक माहिती, हवामान अंदाज आणि शेतकरी निगडित योजना माहिती देत असतो तरी आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.
मोदी सरकारने डिजिटल इंडिया केल्यापासून लोकांनी पैसे खिश्यात ठेवणे बंद केले, आता लाखो रुपये शेतकऱ्यांचा खात्यात जमा असतात आणि या पैशांची उलाढाल ऑनलाईन पद्धतीने होत असते, त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला सायबर क्राईम द्वारे फेक लिंक पाठवली जाईल आणि पी एम किसान एप्लिकेशन्स सांगून फेक लिंक वरून डाऊनलोड करायचे सांगतील, परंतु तुम्ही या भानगडीत पडू नका तुमचे अकाऊंट वरून पैसेही चोरले जाऊ शकतात.
प्रतेक नागरिकांचे पैसे तांच्या स्वतःच्या खात्यात असल्यामुळे ते पैसे लुटण्यासाठी वेगवेगळ्या फेक लिंक पाठून तुम्हाला डाऊनलोड करा असे सांगितले जाईल, परंतु तुम्ही अश्या फेक लिंक वरून कोणतेही एप्लिकेशन्स डाऊनलोड करू नका कारण सायबर क्राईम चा धोका अधिक वाढलेला आहे.
पी एम किसान योजनेतही फेक ॲप्लिकेशन तयार करून शेतकऱ्यांची लुटमार करण्यात आली आहे, त्यामुळे पी एम किसान योजेचेही फेक ॲप्लिकेशन तयार करून तुमच्या व्हाट्सअप ला किंवा ऑनलाइन कुठेही फेक लिंक पाठवली जाऊ शकते आणि या लिंक वरून एप्लिकेशन्स डाऊनलोड करा असे सांगितले जाऊ शकते, परंतु तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे अन्यथा तुमच्या बँक खात्यातून पैसे पूर्ण चोरीला जाऊ शकतात.
पी एम किसान योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांचा खात्यात DBT द्वारे पैसे जमा होतात, परंतु अनेक शेतकरी पी एम किसान योजनेचे पैसे कधी येतील असे शोधण्यासाठी मॅसेज मध्ये आलेल्या फेक लिंक वरून एप्लिकेशन्स डाऊनलोड करतात परंतु असे सांगितले असता तुम्ही अश्या फेक लिंक वरून एप्लिकेशन्स डाऊनलोड न करतात सतर्क राहणे गरजेचे आहे.
सायबर क्राईम च्या मध्येमातून पी एम किसान योजनेची फेक लिंक तयार करण्यात आली असून व्हॉट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या %E