रक्षाबंधनला महिलांसाठी राज्य सरकारकडून मोठे गिफ्ट एकदाच मिळणार दोन महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या खात्यावर राज्याची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा मोठा निर्णय. Ladki bahin yojana new update..
• Ladki Bahin Yojana New Update:-
राज्यातील महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी रक्षाबंधनला महिलांच्या खात्यावर जमा होणार लाडक्या बहिणी योजनेचे पैसे. रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकूण 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे.
राज्याची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार अशी माहिती दिली आहे की ऑगस्टमध्ये जरी लाडक्या बहिणीचे योजनेचा फॉर्म भरला, तरी देखील महिलांना रक्षाबंधनला म्हणजे दिनांक/ 15 ते 19 ऑगस्ट च्या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यावर एकूण जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे.
• राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या लाभ मिळावा, त्यासाठी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला असून महिलांसाठी स्पेसिअल लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांसाठी अशी योजना सुरू करण्यामध्ये महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे.
• लाडकी बहिण योजनेसाठी राज्यातील महिलांचे फॉर्म भरणे सुरू असून अनेक महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरले असून ऑगस्ट महिन्यात जरी महिलांनी फॉर्म भरला तरी पात्र महिलांना रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे एकदाच तीन 3000 रुपये देण्याचा निर्णय अजित दादा पवार यांनी घेतला आहे.
• राज्यातील ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक आहे अशाच महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे 3000 रुपये रक्षाबंधनला जमा होणार आहे.
• लाडक्या बहीण योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात डीबीटी (DBT) मार्फत जमा होणार असून महिलांचे बँक पासबुक आधार लिंक असणे बंधनकारक ठरले ठरणार आहे.
• लाडक्या बहीण योजनेचे पैसे दिनांक/ 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यावर रक्षाबंधन गिफ्ट म्हणून जमा होणार आहे.
• राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी राज्यातील महिलांसाठी सर्वात मोठी दिलासादायक एक बातमी दिली आहे की ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले असेल अशाही महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण 3000 रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे धन्यवाद.