Tur bajar bhav today; तुरीच्या भावात तुफान वाढ इथे मिळतोय 11 हजार 500 रुपये भाव.. (Tur bajar bhav)..
व्हायरल फार्मिंग : दिनांक/ 26 जुलै रोजी बाजार समिती अमरावती या ठिकाणी लाल तुरीची 1065 क्विंटल सर्वाधिक आवक झाली आहे, तर अमरावती बाजार समिती मध्ये लाल तुरीला कमीत कमी 10 हजार 700 रुपये तर सर्वसाधारण दर 10 हजार 940 रुपये व जास्तीत जास्त दर 11 हजार 180 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सध्या राज्यात तुरीची आवक घटली असून तुरीला दर चांगला मिळत आहे. जळगाव जामोद असलगाव बाजार समिती मध्ये लाल तुरीला 11 हजार 500 रुपये रेकॉर्ड ब्रेक असा दर मिळाला आहे. सध्या राज्यातील बाजार पेठेत लाल आणि पांढरी तूर आवक होत असून त्यास कसे दर मिळत आहे संपूर्ण माहिती घेऊ…
हवामान अंदाज, शेती विषयक माहिती, बाजार भाव व शेती योजना संपूर्ण माहिती दररोजच्या दररोज पाहण्यासाठी आपल्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन करा. तसेच माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा.
• गेवराई बाजार समिती:-
बाजार समिती – गेवराई
शेतमाल – तूर
वान – पांढरा
एकूण आवक – 12 क्विंटल
कमीत कमी दर – 7000 रू
सर्वसाधारण दर – 10200 रू
जास्तीत जास्त दर – 10300 रू
• माजलगाव बाजार समिती:-
बाजार समिती – माजलगाव
शेतमाल – तूर
वान – पांढरा
एकूण आवक – 6 क्विंटल
कमीत कमी दर – 9500 रू
सर्वसाधारण दर – 9800 रू
जास्तीत जास्त दर – 10551 रू
• काटोल बाजार समिती:-
बाजार समिती – काटोल
शेतमाल – तूर
वान – लोकल
एकूण आवक – 7 क्विंटल
कमीत कमी दर – 9750 रू
सर्वसाधारण दर – 9950 रू
जास्तीत जास्त दर – 10290 रू
• बुलढाणा बाजार समिती:-
बाजार समिती – बुलढाणा
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 30 क्विंटल
कमीत कमी दर – 9000 रू
सर्वसाधारण दर – 10000 रू
जास्तीत जास्त दर – 11000 रू
• सेनगाव बाजार समिती:-
बाजार समिती – सेनगाव
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 39 क्विंटल
कमीत कमी दर – 9500 रू
सर्वसाधारण दर – 9700 रू
जास्तीत जास्त दर – 11200 रू
• मेहकर बाजार समिती:-
बाजार समिती – मेहकर
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 55 क्विंटल
कमीत कमी दर – 9600 रू
सर्वसाधारण दर – 10200 रू
जास्तीत जास्त दर – 10700 रू
• लोणार बाजार समिती:-
बाजार समिती – लोणार
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 15 क्विंटल
कमीत कमी दर – 10000 रू
सर्वसाधारण दर – 10550 रू
जास्तीत जास्त दर – 11100 रू
• मलकापूर बाजार समिती:-
बाजार समिती – मलकापूर
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 520 क्विंटल
कमीत कमी दर – 10000 रू
सर्वसाधारण दर – 10595 रू
जास्तीत जास्त दर – 11200 रू
• हिंगणघाट बाजार समिती:-
बाजार समिती – हिंगणघाट
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 633 क्विंटल
कमीत कमी दर – 8500 रू
सर्वसाधारण दर – 10100 रू
जास्तीत जास्त दर – 11380 रू
• नागपूर बाजार समिती:-
बाजार समिती – नागपूर
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 173 क्विंटल
कमीत कमी दर – 10000 रू
सर्वसाधारण दर – 10675 रू
जास्तीत जास्त दर – 10900 रू
• यवतमाळ बाजार समिती:-
बाजार समिती – यवतमाळ
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 129 क्विंटल
कमीत कमी दर – 10200 रू
सर्वसाधारण दर – 10550 रू
जास्तीत जास्त दर – 10900 रू
• आर्वी बाजार समिती:-
बाजार समिती – आर्वी
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 20 क्विंटल
कमीत कमी दर – 9000 रू
सर्वसाधारण दर – 10000 रू
जास्तीत जास्त दर -10550 रू
• चिखली बाजार समिती:-
बाजार समिती – चिखली
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 14 क्विंटल
कमीत कमी दर – 9750 रू
सर्वसाधारण दर – 10175 रू
जास्तीत जास्त दर – 10600 रू
• अकोला बाजार समिती:-
बाजार समिती – अकोला
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 224 क्विंटल
कमीत कमी दर – 9000 रू
सर्वसाधारण दर – 10300 रू
जास्तीत जास्त दर – 11560 रू
• सिंदी सेलू बाजार समिती:-
बाजार समिती – सिंदी सेलू
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 36 क्विंटल
कमीत कमी दर – 9800 रू
सर्वसाधारण दर – 10400 रू
जास्तीत जास्त दर – 10455 रू