Tur Bhav Today; तुरीचे भाव पुन्हा वाढले 11 हजार 300 रुपये भाव..

Tur Bhav Today; तुरीचे भाव पुन्हा वाढले 11 हजार 300 रुपये भाव.. (Tur Bajar Bhav).

आजचे तूर बाजार भाव
Tur Bhav Today; तुरीचे भाव पुन्हा वाढले 11 हजार 300 रुपये भाव..

व्हायरल फार्मिंग : शेतकरी मित्रांनो तूर काही दिवसापूर्वी 12 हजार रुपये प्रति क्विंटल वर पोहचली होती. परंतु तूर भावात सातत्याने चढ उतार चालूच आहे. आज हिंगणघाट बाजार समिती मध्ये लाल तुरीची 427 क्विंटल झाली असून त्यास सर्वाधिक भाव 11 हजार 300 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. तसेच वाशिम बाजार समिती मध्ये लाल तुरीला सर्वाधिक 10 हजार 850 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे. तुमच्या जिल्ह्यात तुरीला बाजार भाव काय मिळतोय खाली सविस्तर वाचा व माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा..

बाजार समिती – अकोला
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 238 क्विंटल
कमीत कमी दर – 8400 रू
सर्वसाधारण दर – 10000 रू
जास्तीत जास्त दर – 10700 रू

बाजार समिती – अमरावती
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 825 क्विंटल
कमीत कमी दर – 10500 रू
सर्वसाधारण दर – 10657 रू
जास्तीत जास्त दर – 10815 रू

बाजार समिती – मालेगाव
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 02 क्विंटल
कमीत कमी दर – 8011 रू
सर्वसाधारण दर – 8011 रू
जास्तीत जास्त दर – 9450 रू

बाजार समिती – यवतमाळ
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 68 क्विंटल
कमीत कमी दर – 9400 रू
सर्वसाधारण दर – 9927 रू
जास्तीत जास्त दर – 10455 रू

बाजार समिती – हिंगणघाट
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 4270 क्विंटल
कमीत कमी दर – 8550 रू
सर्वसाधारण दर – 10100 रू
जास्तीत जास्त दर – 11300 रू

बाजार समिती – चिखली
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 25 क्विंटल
कमीत कमी दर – 9500 रू
सर्वसाधारण दर – 9850 रू
जास्तीत जास्त दर – 10200 रू

बाजार समिती – वाशिम
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 900 क्विंटल
कमीत कमी दर – 9850 रू
सर्वसाधारण दर – 10000 रू
जास्तीत जास्त दर – 10850 रू

बाजार समिती – धामणगाव रेल्वे
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 150 क्विंटल
कमीत कमी दर – 10000 रू
सर्वसाधारण दर – 10300 रू
जास्तीत जास्त दर – 10655 रू

बाजार समिती – हिंगोली खाणेगाव नाका
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 55 क्विंटल
कमीत कमी दर – 10500 रू
सर्वसाधारण दर – 10800 रू
जास्तीत जास्त दर – 11100 रू

बाजार समिती – मेहकर
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 85 क्विंटल
कमीत कमी दर – 9400 रू
सर्वसाधारण दर – 9800 रू
जास्तीत जास्त दर – 10400 रू

बाजार समिती – लोणार
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 14 क्विंटल
कमीत कमी दर – 9500 रू
सर्वसाधारण दर – 10113 रू
जास्तीत जास्त दर – 10726 रू

बाजार समिती – चंदुर रेल्वे
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 23 क्विंटल
कमीत कमी दर – 9500 रू
सर्वसाधारण दर – 10250 रू
जास्तीत जास्त दर – 10300 रू

बाजार समिती – जालना
शेतमाल – तूर
वान – पांढरा
एकूण आवक – 15 क्विंटल
कमीत कमी दर – 6200 रू
सर्वसाधारण दर – 6200 रू
जास्तीत जास्त दर – 9800 रू

बाजार समिती – माजलगाव पांढरी तूर सर्वाधिक भाव 10 हजार रुपये तर बीड बाजार समिती पांढरी तूर सर्वाधिक भाव 8700 रुपये तर गेवराई पांढरी तूर सर्वाधिक भाव 10 हजार 300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

बाजार समिती – उमरगा
शेतमाल – तूर
वान – लाल
एकूण आवक – 02 क्विंटल
कमीत कमी दर – 9900 रू
सर्वसाधारण दर – 10040 रू
जास्तीत जास्त दर – 10110 रू

बाजार समिती – उदगीर
शेतमाल – तूर
वान – —–
एकूण आवक – 44 क्विंटल
कमीत कमी दर – 10900 रू
सर्वसाधारण दर – 11150 रू
जास्तीत जास्त दर – 11400 रू

बाजार समिती – कारंजा
शेतमाल – तूर
वान – ——
एकूण आवक – 510 क्विंटल
कमीत कमी दर – 9350 रू
सर्वसाधारण दर – 10250 रू
जास्तीत जास्त दर – 10805 रू

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *