आजचे सोयाबीन, हरभरा व तूर बाजार भाव कसे आहे पाहा..

आजचे सोयाबीन, हरभरा व तूर बाजार भाव कसे आहे पाहा..

आजचे सोयाबीन हरभरा तूर बाजार भाव
आजचे सोयाबीन, हरभरा व तूर बाजार भाव कसे आहे पाहा..

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक/ 09 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार नागपंचमी दिवशी बाजार समिती मध्ये सोयाबीन, तूर आणि हरभरा बाजार भाव कसे मिळाले त्याबद्दल माहिती घेऊ.

आजचे सोयाबीन बाजार भाव :-

सोयाबीन खरीप हंगाम 2024 लवकरच नवीन सोयाबीन बाजारात येणार असून देखील जुन्या सोयाबीनचे भाव दबावतच आहे. सोयाबीन भाव 4000 ते 4300 रुपये टप्पा पार करताना काही दिसत नाही. नवीन सोयाबीन लवकरच बाजारात येणार असून आवक वाढल्यास सोयाबीन भाव या वर्षी कसा मिळेल शेतकऱ्यांना प्रश्न पडू लागला आहे. तसेच खाद्यतेल आयात खूप जास्त प्रमाणात वाढली असून सोयाबीन भाव दाबावतच आहे.

सोलापूर बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीन 4305 रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होत आहे.

नागपूर बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीन कमीत कमी 4100 रुपये तर जास्तीत जास्त 4250 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

हिंगोली बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीन कमीत कमी 3900 रुपये तर जास्तीत जास्त 4350 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे.

लातूर बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीन कमीत कमी दर 4335 रुपये ते जास्तीत जास्त दर 4421 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे.

जालना बाजार समिती मध्ये पिवळी सोयाबीन कमीत कमी दर 4100 रुपये ते जास्तीत जास्त दर 4250 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे.

अकोला बाजार समिती मध्ये पिवळी सोयाबीन कमीत कमी 4000 रुपये तर जास्तीत जास्त 4260 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

मलकापूर बाजार समिती मध्ये पिवळी सोयाबीन कमीत कमी दर 3700 रुपये तर जास्तीत जास्त दर 4235 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

मंगरूळपिर बाजार समिती मध्ये पिवळी सोयाबीन कमीत कमी 4000 रुपये ते जास्तीत जास्त 4340 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

बुलढाणा बाजार समिती मध्ये पिवळी सोयाबीन कमीत कमी 3900 रुपये तर जास्तीत जास्त 4100 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

हरभरा बाजार भाव :-

यंदा हरभरा बाजार भाव स्थिर पाहायला मिळाले आहे. असून हमी भावापेक्षा अधिक दराने बहुतांश बाजार समिती मध्ये हरभरा विक्री होत आहे.

मलकापूर बाजार समिती चाफा हरभरा कमीत कमी 6100 रुपये तर जास्तीत जास्त 6720 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला आहे.

सोलापुरात गरडा वाणाचा हरभरा सर्वाधिक 6900 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

अकोल्यात कबुली हरभरा कमीत कमी 5905 रुपये तर जास्तीत जास्त 9150 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला आहे.

तुळजापुरात काट्या हरभरा कमीत कमी 6000 रुपये तर जास्तीत जास्त 6700 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला आहे.

लातुरात लाल हरभरा कमीत कमी 6400 रुपये तर जास्तीत जास्त 7185 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला आहे.

जालना बाजार समिती मध्ये लोकल हरभरा कमीत कमी 6400 रुपये तर जास्तीत जास्त 6800 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला आहे.

अकोला बाजार समिती मध्ये लोकल हरभरा कमीत कमी 5510 रुपये तर जास्तीत जास्त 7075 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला आहे.

परभणी बाजार समिती मध्ये लोकल हरभरा कमीत कमी 6300 रुपये तर जास्तीत जास्त 6700 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला आहे.

नागपूर बाजार समिती मध्ये लोकल हरभरा कमीत कमी 5800 रुपये तर जास्तीत जास्त 6860 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला आहे.

आजचे तूर बाजार भाव :-

नवीन हंगामातील तूर बाजारात यायला अजून वेळ असून मागील हंगामातील तुरीचा भाव चांगलाच टिकून आहे.

लातूर बाजार समिती मध्ये लाल तूर कमीत कमी 9700 रुपये तर जास्तीत जास्त 11200 रुपये.

अकोला बाजार समिती मध्ये लाल तूर कमीत कमी 8700 रुपये तर जास्तीत जास्त 11000 रुपये प्रति क्विंटल.

नागपूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला कमीत कमी 9200 रुपये तर जास्तीत जास्त 10500 रुपये प्रति क्विंटल.

मलकापूर बाजार समिती मध्ये लाल तुरीला कमीत कमी 10000 रुपये तर जास्तीत जास्त 11055 रुपये प्रति क्विंटल.

जालना बाजार समिती मध्ये पांढरी तूर कमीत कमी 5000 रुपये तर जास्तीत जास्त 10599 रुपये प्रति क्विंटल.

गेवराई बाजार समिती मध्ये पांढरी तूर कमीत कमी 9900 रुपये तर जास्तीत जास्त 10695 रुपये प्रति क्विंटल.

छञपती संभाजीनगर बाजार समिती मध्ये पांढरी तूर कमीत कमी 5000 रुपये तर जास्तीत जास्त 9200 रुपये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *