ऑल महाराष्ट्र आजचे सोयाबीन बाजार भाव.. Today Soyabean Bajar Bhav in Maharashtra…
व्हायरल फार्मिंग : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये सोयाबीन शेतमालास भाव कसा मिळत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. तसेच सर्वप्रथम तुमचे व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर स्वागत आहे.
सोयाबीन हे महत्वाचे गळीत धान्य पीक असेल तरी या पिकास सुरुवातीपासून कमी भाव पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कंटाळून सोयाबीन खूप कमी दराने विकले असून त्यांचा खर्च निघालेला नाही. आज दिनांक/ 10 ऑगस्ट 2024 पाहा आजचे ताजे सोयाबीन बाजार भाव.
आजचे सोयाबीन बाजार भाव:-
हिंगणघाट या ठिकाणी पिवळा सोयाबीन वान कमीत कमी 2300 रुपये तर जास्तीत जास्त 4355 रुपये प्रति क्विंटल या दराने विकला आहे.
चिखली बाजार समिती सोयाबीन वान पिवळा कमीत कमी 4111 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 4111 रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री झाला आहे.
अकोला बाजार समिती या ठिकाणी पिवळा सोयाबीन वान यास कमीत कमी 3880 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 4275 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
आर्वी बाजार समिती सोयाबीन वान पिवळा कमीत कमी दर 3500 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त दर 4550 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
जालना बाजार समिती या ठिकाणी सोयाबीन वान पिवळा कमीत कमी दर 3500 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त दर 4275 प्रति क्विंटल मिळाला आहे.
बीड बाजार समिती सोयाबीन वान पिवळा कमीत कमी दर 4150 रुपये तर जास्तीत जास्त दर 4240 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
वाशिम बाजार समिती या ठिकाणी सोयाबीन वान पिवळा यास कमीत कमी 4001 रुपये तर सर्वसाधारण दर 4260 रूपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
उमरेड बाजार समिती या ठिकाणी सोयाबीन वान पिवळा कमीत कमी दर 4000 रुपये तर सर्वसाधारण दर 4200 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
भोकरदन बाजार समिती सोयाबीन वान पिवळा कमीत कमी दर 4200 रुपये तर सर्वसाधारण दर 4500 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
हिंगोली खाणेगाव नाका बाजार समिती सोयाबीन वान पिवळा यास कमीत कमी दर 4000 रुपये तर सर्वसाधारण दर 4260 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
मूर्तिजापूर बाजार समिती सोयाबीन वान पिवळा कमीत कमी दर 3935 रुपये तर सर्वसाधारण दर 4245 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
सावनेर बाजार समिती या ठिकाणी पिवळा सोयाबीन शेतमालास कमीत कमी दर 4117 रुपये तर सर्वसाधारण दर 4161 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
गेवराई बाजार समिती पिवळ्या सोयाबीन शेतमालास कमीत कमी दर 4190 रुपये तर सर्वसाधारण दर 4200 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
जामखेड बाजार समिती पिवळ्या सोयाबीन शेतमालास कमीत कमी दर 4000 रुपये तर सर्वसाधारण दर 4200 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
देऊळगाव राजा बाजार समिती पिवळ्या सोयाबीन शेतमालास कमीत कमी दर 4200 रुपये तर जास्तीत जास्त दर 4200 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
परतूर बाजार समिती पिवळ्या सोयाबीन शेतमालास कमीत कमी दर 4100 रुपये तर जास्तीत जास्त दर 4300 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
सेनगाव बाजार समिती या ठिकाणी सोयाबीन वान पिवळा कमीत कमी दर 4000 रुपये तर जास्तीत जास्त दर 4200 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
पातुर बाजार समिती या ठिकाणी पांढऱ्या सोयाबीन वाणाला कमीत कमी दर 3900 रुपये तर जास्तीत जास्त दर 4100 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीन शेतमालास कमीत कमी दर 4300 रुपये तर जास्तीत जास्त दर 4435 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
हिंगोली बाजार समिती या ठिकाणी लोकल सोयाबीन शेतमालास कमीत कमी दर 3935 रुपये तर जास्तीत जास्त दर 4340 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.
सोलापुरात लोकल सोयाबीन शेतमालास कमीत कमी दर 3800 रुपये तर जास्तीत जास्त दर 4325 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे धन्यवाद…