खुशखबर; महिलांसाठी केंद्र सरकारची जबरदस्त योजना शिलाई मशिन खरेदीसाठी मिळणार 15000 रुपये | silai machine yojana 2024 online apply..!

खुशखबर; महिलांसाठी केंद्र सरकारची जबरदस्त योजना शिलाई मशिन खरेदीसाठी मिळणार 15000 रुपये | silai machine yojana 2024 online apply..!

silai machine yojana online apply vishvakarma silai machine yojana
खुशखबर; महिलांसाठी केंद्र सरकारची जबरदस्त योजना शिलाई मशिन खरेदीसाठी मिळणार 15000 रुपये…

व्हायरल फार्मिंग : देशातील महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 हजार रुपये रक्कम. शिलाई मशीन योजना काय आहे? शिलाई मशिन योजनेसाठी किती रुपये मिळणार? शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज कसा करावा?संपूर्ण माहिती घेऊ. तसेच महिलांना व्यवसायिक दृष्ट्या कटिबंध करण्यासाठी वार्षिक फक्त 5 टक्के व्याजदराने 1 लाख रुपये कर्ज देखील मिळणार आहे. देशातील महिलांना व्यवसायिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. जसे की उज्ज्वला योजना, लाडकी बहीण योजना, गॅस सिलेंडर योजना आणि विश्वकर्मा योजना अश्या अनेक योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवले जातात.

शिलाई मशिन योजना :- (Free Silai Machine Yojana 2024 Online Application)..

महिलांना शिलाई मशीन योजनेतून रोजगार मिळावा तसेच महिलांनी इतर महिलांना रोजगार द्यावा या दृष्टिकोनातून पीएम विश्वकर्मा योजने मधून महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपये बँक खात्यात दिले जाणार आहे. तसेच इच्छुक महिलांना व्यवसाय करण्यासाठी देखील पीएम विश्वकर्मा योजनेतून 1 लाख रुपयांपर्यंत वार्षिक 5 टक्के व्याजदराने पैसे मिळणार आहे.

मित्रांनो महिला कुठलाही व्यवसाय करण्यासाठी आता मागे पडलेल्या नाहीत, अनेक महिला व्यवसाय करून लाखो रुपये कमवत आहे. तसेच ज्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळत नाही त्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे त्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेतून कर्ज देखील दिले जाणार आहे. त्याचबरोबर महिलांनी शिलाई मशीन ट्रेनिंग घेऊन इतर महिलांना रोजगार द्यावा त्यासाठी देखील महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी या योजनेतून 15000 रुपये दिले जाणार आहे.

शिलाई मशिन खरेदी :- Silai Machine Yojana.

अनेक महिलांना शिलाई मशीन बद्दल पुरेपूर माहिती असते त्यांना शिलाई मशीन बद्दल पूर्ण ट्रेनिंग असते, परंतु काही आर्थिक अडचणीमुळे त्या महिलांना शिलाई मशीन खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे केंद्र सरकार महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपये देणार आहे. ज्यातून महिला शिलाई मशीन ट्रेनिंग देऊन इतर महिलांना रोजगार देऊ शकतात व अनेक महिलांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करू शकतात, त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून आता महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपये देण्यात येणार आहे.

शिलाई मशिन मोफत ट्रेनिंग :- शिलाई मशिन प्रशिक्षण.

या योजनेतून महिलांना शिलाई मशीन शिकवण्यासाठी मोफत प्रशिक्षण 5 दिवसाचे दिले जाणार आहे. तसेच शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या योजनेतून शिलाई मशीन प्रमाणपत्र देखील महिलांना दिले जाणार आहे. ज्या महिलांना शिलाई मशीनचे काम येते त्या महिलांना या योजनेतून शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपये दिले जाणार आहे. यातून महिला शिलाई मशीन खरेदी करून कुटुंबाला आर्थिक पाठबळ करू शकतात.

शिलाई मशीन प्रशिक्षणासाठी 500 रुपये रोज :-

पीएम विश्वकर्मा योजनेतून महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण देण्यासाठी 5 दिवसाचा कालावधी असून 500 रुपये रोज याप्रमाणे महिलांना रक्कम दिली जाणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिलाई मशीन प्रमाणपत्र व अर्ज केलेल्या पात्र महिलांना 15000 रुपये शिलाई मशिन खरेदीसाठी मिळणार आहे.

शिलाई मशीन अर्ज कसा करावा :-

केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा या पोर्टल जाऊन अर्ज करू शकता किंव्हा CSC केंद्रावर किंव्हा आपले सरकार केंद्रावर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पूर्ण केल्यानंतर प्रिंट काढून घ्या व नंतर महिलांनी ग्राम पंचायत मध्ये जाऊन फॉर्म Approval करून घ्यायचा आहे. त्यांनतर तुम्हाला या योजनेतून 5 दिवसासाठी शिलाई मशिन शिकवण्यासाठी 500 रुपये रोज याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाईल व त्यानंतर शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपये मिळणार आहे.

शिलाई मशिन योजना कागदपत्रे :-

आधार कार्ड, बँक खाते, आधार लिंक बँक खाते व मोबाईल नंबर..

अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा..

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *