Ladki Bahin Yojana New Update Today; या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांनाच मिळणार 3000 रू! पाहा काय आहे अपडेट..
Ladki Bahin Yojana:- नमस्कार लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या हप्त्याची आतुरता आता राज्यातील अनेक महिलांना लागली आहे. परंतु याच महिलांना मिळणार आहे 17 ऑगस्ट रोजी त्यांचा बँक खात्यात 3000 रुपये. कोणत्या महिलांना मिळणार बँक खात्यात पैसे? कोणत्या महिलांना नाही बँक खात्यात पैसे? सर्व माहिती या लेखात पाहू.
लाडकी बहिण योजनेसाठी लाभार्थी यादी तयार झाली आहे. राज्यातील 1 कोटी 35 लाख महिलांची यादी तयार झाली आहे. लाडकी बहिण लाभार्थी यादीत एकूण 1 कोटी 35 लाख पात्र महीलांपैकी अंदाजे 25 लाख पेक्षा जास्त महिलांनी त्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाही. त्यामुळे या महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात DBT द्वारे येण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे लागते.
अंतिम तारीख:-
सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक/ 15 जुलै ही शेवटची तारीख दिली होती. त्यांनतर दिनांक/ 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख सांगण्यात आली असून, आता मात्र 31 ऑगस्ट नंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे.
पहिला हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहिण योजनेचा पहिली हप्ता दिनांक/ 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहे. राज्यातील एकूण 1 कोटी 35 लाख महिला लाभार्थी यादीत पात्र झाले आहेत. तसेच काही महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे एकूण 25 लाख पेक्षाही जास्त महिलांना बँक खात्यात पहिला हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे सर्व प्रथम तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यावे असा सल्ला अदिती तटकरे यांनी दिला आहे.
या योजनेचा पहिला हप्ता न मिळाल्यास त्या पात्र महिलांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यावे, त्यांनतर त्यांचा बँक खात्यात पैसे जमा केले जाईल. या योजनेसाठी पात्र असलेल्या एकही महिलांना योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही.
राज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज हा दिनांक/ 31 ऑगस्ट नंतर केला अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण 4500 रुपये आधार बँक लिंक खात्यात जमा केले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पाहा…