धक्कादायक बातमी; 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही तर लाडकी बहीण पहिला हप्ता मिळणार कसा?

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले; 27 लाख महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक नाही..

एकनाथ शिंदे यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेण्याचे आदेश लाडकी बहीण योजना पहिला हप्ता.
लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले; 27 लाख महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक नाही..

व्हायरल फार्मिंग :- लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी राहिले आहे. दिनांक/ 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार असून, यासाठी राज्यातील 1 कोटी 35 लाख महिला पात्र यादीत आहे.

तसेच अर्जाची छाननी सुरू असून सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे या महिलांना पहिला हप्ता कसा वितरित कार्याचा असा प्रश्न सरकारला पडला असून. त्यामुळे 17 ऑगस्ट अगोदरच म्हणजे तीन दिवसात राज्यातील 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे आदेश आले आहे. राज्यातील जास्तीत जास्त महिलांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे.

लाडकी बहिण पहिला हप्ता तीन दिवसावर..

लाडकी बहीण योजनेचे फॉर्म 1 जुलैपासून सुरू झालेले होते. तसेच दिनांक/ 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात येणार असून, राज्यातील जवळपास 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे सरकार समोर मोठी अडचण निर्माण झाले आहे. तसेच तीन दिवसात राज्यातील 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

लाडकी बहिण पहिला हप्ता मोठी अडचण?

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पुढील तीन दिवसात मिळणार असून, राज्यातील 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत. त्यामुळे पहिला हप्ता 27 लाख महिलांना येण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये, त्यासाठी पुढील तीन दिवसात महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेण्याचे आदेश सरकारने दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश:-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घेण्याचे महिला बाल कल्याण विभागातील सचिवांना दिले आदेश.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांना जुलै ऑगस्ट असे दोन महिन्याचे एकूण 3000 रुपये देणार असल्याची माहिती दिली आहे. पहिला हप्ता 3000 रुपये 17 ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यात 1 कोटी 35 लाख महिलांचे यादीत नाव असून, त्यांपैकी 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे या महिलांना पैसे कसे पाठवायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला असून.

अधिक माहितीसाठी Youtube व्हिडिओ पाहा…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *