आजचे ताजे कापूस बाजार भाव 

Cotton rate 2024 आजचे ताजे कापूस बाजार भाव:-

शेतकरी मित्रांनो आज दिनांक- 18 जानेवारी 2024 रोजीचे कापूस बाजार भाव आपण पाहणार आहे.

आजचे कापूस बाजार भाव
Cotton rate 2024 आजचे ताजे कापूस बाजार भाव

बाजार समिती – संगमनेर

शेतीमाल – कापूस

आवक – 120 क्विंटल

दिनांक – 18/01/2024

कमीत कमी दर – 5500 रू

सर्वसाधारण दर – 6250 रू

जास्तीत जास्त दर – 6900 रू

संगमनेर बाजार समिती मध्ये आज सर्वाधिक कापूस दर 6900 रू मिळाला आहे.

बाजार समिती – सावनेर

शेतीमाल – कापूस

आवक – 3000 क्विंटल

दिनांक – 18/01/2024

कमीत कमी दर – 6750 रू

सर्वसाधारण दर – 6775 रू

जास्तीत जास्त दर – 6775 रू

सावनेर बाजार समिती मध्ये कमीत कमी दर 6750 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 6775 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – भद्रावती

शेतीमाल – कापूस

आवक – 826 क्विंटल

दिनांक – 18/01/2024

कमीत कमी दर – 6570 रू

सर्वसाधारण दर – 6770 रू

जास्तीत जास्त दर – 6970 रू

भद्रावती बाजार समिती मध्ये आज कापसाला 6970 रुपये सर्वाधिक भाव मिळाला आहे.

बाजार समिती – अकोला

शेतीमाल – कापूस

वान – लोकल

आवक – 1292 क्विंटल

कमीत कमी दर – 6780 रू

सर्वसाधारण दर – 6920 रू

जास्तीत जास्त दर – 6980 रू

अकोला बाजार समिती मध्ये सर्वाधिक कापूस दर 6980 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

बाजार समिती – उमरेड

शेतीमाल – कापूस

वान – लोकल

आवक – 695 क्विंटल

दिनांक – 18/01/2024

कमीत कमी दर – 6500 रू

सर्वसाधारण दर – 6650 रू

जास्तीत जास्त दर – 6850 रू

उमरेड बाजार समिती मध्ये जास्तीत जास्त दर 6850 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – देऊळगाव राजा

शेतीमाल – कापूस

वान – लोकल

दिनांक – 18/01/2024

कमीत कमी दर – 6000 रू

सर्वसाधारण दर – 6775 रू

जास्तीत जास्त दर – 6930 रू

देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये जास्तीत जास्त कापसाला 6930 रुपये प्रति क्विंटल भाव भेटला आहे.

बाजार समिती – काटोल

शेतीमाल – कापूस

दिनांक – 18/01/2024

वान – लोकल

आवक – 121 क्विंटल

कमीत कमी दर – 6400 रू

सर्वसाधारण दर – 6700 रू

जास्तीत जास्त दर – 6850 रू

काटोल बाजार समिती आजचा जास्तीत जास्त कापूस बाजार भाव 6850 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – सिंदी सेलू

शेतीमाल – कापूस

वान – लांब स्टेपल

आवक – 2110 क्विंटल

दिनांक – 18/01/2024

कमीत कमी दर – 6600 रू

सर्वसाधारण दर – 6750 रू

जास्तीत जास्त दर – 6975 रू

सिंदी सेलू बाजार समिती मध्ये आज कापूस भाव 6975 रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भेटला आहे.

बाजार समिती – हिंगणघाट

शेतीमाल – कापूस

वान – मध्येम स्टेपल

आवक – 11000 क्विंटल

दिनांक – 18/01/2024

कमीत कमी दर – 6000 रू

सर्वसाधारण दर – 6500 रू

जास्तीत जास्त दर – 7111 रू

हिंगणघाट बाजार समिती मध्ये आज सर्वाधिक भाव कापसाला 7111 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – वर्धा

शेतीमाल – कापूस

वान – मध्येम स्टेपल

आवक – 2130 क्विंटल

दिनांक – 18/01/2024

कमीत कमी दर – 6550 रू

सर्वसाधारण दर – 6800 रू

जास्तीत जास्त दर – 7020 रू

बाजार समिती वर्धा सर्वाधिक भाव कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – यावल

शेतीमाल – कापूस

वान – मध्येम स्टेपल

आवक – 59 क्विंटल

दिनांक – 18/01/2024

कमीत कमी दर – 6020 रू

सर्वसाधारण दर – 6600 रू

जास्तीत जास्त दर- 6810 रू

यावल बाजार समिती मध्ये सर्वाधिक भाव कापसाला 6810 रुपये प्रति क्विंटल भेटला आहे.

शेतकरी मित्रांनो अश्याच नवनवीन शेतीविषयक बाजार भाव माहिती साठी शेअर करा धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *