तुरी पाठोपाठ हरभरा बाजार भाव वाढणार का?

Harbhara bajar bhav:- आज दिनांक. 06 फेब्रुवारी हरभरा बाजार भावात मोठा बदल. हरभरा बाजार भाव हमी भावापेक्षा जास्त. मित्रांनो सध्या तूर या कडधान्याची खूपच मागणी वाढली असून तुरीला जवळपास 10 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत असून तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. तुरी पाठोपाठ हरभरा या कडधान्याची देखील मागणी वाढण्याची शक्यता. तुरीच्या भावामुळे हरभरा भावही चांगला राहण्याची अपेक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली आहे. आजचे हरभरा बाजार भाव पाहण्यासाठी खालील माहिती वाचा👇👇

today chana market latest
आज दिनांक. 06 फेब्रुवारी हरभरा बाजार भावात मोठा बदल.

बाजार समिती – जळगाव
वान – चाफा
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 106 क्विंटल
कमीत कमी दर – 5700 रू
सर्वसाधारण दर – 5900 रू
जास्तीत जास्त दर – 6100 रू

बाजार समिती – चोपडा
वान – बोल्ड (Bold chana)
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 450 क्विंटल
कमीत कमी दर – 9201 रू
सर्वसाधारण दर – 9902 रू
जास्तीत जास्त दर – 10910 रू

बाजार समिती – कारंजा
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 220 क्विंटल
कमीत कमी दर – 5000 रू
सर्वसाधारण दर – 5500 रू
जास्तीत जास्त दर – 5775 रू

बाजार समिती – बार्शी
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 289 क्विंटल
कमीत कमी दर – 5850 रू
सर्वसाधारण दर – 5850 रू
जास्तीत जास्त दर – 5921 रू

बाजार समिती – पुणे
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 42 क्विंटल
कमीत कमी दर – 6400 रू
सर्वसाधारण दर – 6700 रू
जास्तीत जास्त दर – 7000 रू

बाजार समिती – सोलापूर
वान – गरडा
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 223 क्विंटल
कमीत कमी दर – 5700 रू
सर्वसाधारण दर – 5900 रू
जास्तीत जास्त दर – 6100 रू

बाजार समिती – तुळजापूर
वान – काट्या
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 37 क्विंटल
कमीत कमी दर – 5500 रू
सर्वसाधारण दर – 5700 रू
जास्तीत जास्त दर – 5800 रू

बाजार समिती – छत्रपती संभाजीनगर
वान – काबुली (Kabuli)
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 8 क्विंटल
कमीत कमी दर – 4700 रू
सर्वसाधारण दर – 4750 रू
जास्तीत जास्त दर – 4800 रू

बाजार समिती – कल्याण
वान – हायब्रीड
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 3 क्विंटल
कमीत कमी दर – 5800 रू
सर्वसाधारण दर – 6000 रू
जास्तीत जास्त दर – 6200 रू

बाजार समिती – नागपूर
वान – लाल
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 282 क्विंटल
कमीत कमी दर – 5062 रू
सर्वसाधारण दर – 5624 रू
जास्तीत जास्त दर – 5811 रू

बाजार समिती – जिंतूर
वान – लाल
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 46 क्विंटल
कमीत कमी दर – 5280 रू
सर्वसाधारण दर – 5669 रू
जास्तीत जास्त दर – 5696 रू

बाजार समिती – पाथरी
वान – लोकल
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 2 क्विंटल
कमीत कमी दर – 5700 रू
जास्तीत जास्त दर – 5700 रू

बाजार समिती – चाकुर
वान – लाल
पीक – हरभरा
दिनांक – 06/02/2024
एकूण आवक – 7 क्विंटल
कमीत कमी दर – 5750 रू
सर्वसाधारण दर – 5755 रू
जास्तीत जास्त दर – 5761 रू धन्यवाद….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *