Today cotton price in Maharashtra: आजचे कापूस बाजार भाव माहिती.
शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील काही महत्वाच्या बाजार समितीतील कापूस बाजार भाव पाहणार आहोत. आज कापूस भाव मोठी घट झालेली आहे, तब्बल कापूस बाजार भाव 7,000 रू पेक्षा कमी झालेला आहे. हाच कापूस बाजार भाव गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 8,000 ते 8,500 रुपये पर्यंत होता तो या वर्षी 1,500 रुपये ने उतरला आहे.
बाजार समिती – संगमनेर
आवक – 130 क्विंटल
कमीत कमी दर – 5900 रू
सर्वसाधारण दर – 6200 रू
जास्तीत जास्त दर – 6900 रू
बाजार समिती – सावनेर
आवक – 3000 क्विंटल
कमीत कमी दर – 6750 रू
सर्वसाधारण दर – 6750 रू
जास्तीत जास्त दर – 6750 रू
बाजार समिती – भद्रावती
आवक – 618 क्विंटल
कमीत कमी दर – 6800 रू
सर्वसाधारण दर – 6885 रू
जास्तीत जास्त दर – 6970 रू
बाजार समिती – आष्टी वर्धा
आवक – 412 क्विंटल
कमीत कमी दर – 6000 रू
सर्वसाधारण दर – 6650 रू
जास्तीत जास्त दर – 6800 रू
बाजार समिती – अकोला
आवक – 406 क्विंटल
कमीत कमी दर – 5580 रू
सर्वसाधारण दर – 6970 रू
जास्तीत जास्त दर – 7230 रू
बाजार समिती – अकोला बोरगाव मंजू
आवक – 109 क्विंटल
कमीत कमी दर – 7050 रू
सर्वसाधारण दर – 7125 रू
जास्तीत जास्त दर – 7200 रू
बाजार समिती – उमरेड
आवक – 1042 क्विंटल
कमीत कमी दर – 6500 रू
सर्वसाधारण दर – 6750 रू
जास्तीत जास्त दर – 6910 रू
बाजार समिती – देऊळगाव राजा
आवक – 3270 क्विंटल
कमीत कमी दर – 5800 रू
सर्वसाधारण दर – 6300 रू
जास्तीत जास्त दर – 6920 रू
बाजार समिती – वरोरा
आवक – 3445 क्विंटल
कमीत कमी दर – 6500 रू
सर्वसाधारण दर – 6700 रू
जास्तीत जास्त दर – 6900 रू
बाजार समिती – काटोल
आवक – 230 क्विंटल
कमीत कमी दर – 6400 रू
सर्वसाधारण दर – 6700 रू
जास्तीत जास्त दर – 6800 रू
बाजार समिती – हिंगणा
आवक – 26 क्विंटल
कमीत कमी दर – 6200 रू
सर्वसाधारण दर – 6850 रू
जास्तीत जास्त दर – 6850 रू
बाजार समिती – सिंदी सेलू
आवक – 1610 क्विंटल
कमीत कमी दर – 6550 रू
सर्वसाधारण दर – 6900 रू
जास्तीत जास्त दर – 7040 रू
बाजार समिती – हिंगणघाट
आवक – 6000 क्विंटल
कमीत कमी दर – 6000 रू
सर्वसाधारण दर – 6500 रू
जास्तीत जास्त दर – 7140 रू
बाजार समिती – वर्धा
आवक – 1980 क्विंटल
कमीत कमी दर – 6500 रू
सर्वसाधारण दर – 6750 रू
जास्तीत जास्त दर – 7020 रू
बाजार समिती – पुलगाव
आवक – 5745 क्विंटल
कमीत कमी दर – 6400 रू
सर्वसाधारण दर – 6900 रू
जास्तीत जास्त दर – 7075 रू
तर शेतकरी मित्रांनो आज कापसाला आसे भाव मिळाले आहे धन्यवाद.