Sanman dhan yojana; घरेलु कामगारांना 10 हजार मिळणार GR आला

Sanman dhan yojana in Maharashtra:- खुशखबर आता घरेलु (Gharelu Kamgaranna) कामगारांना मिळणार 10 हजार रुपये (10 Thousand Rupees)राज्य शासनाच्या (State Government) वतीने सन्मान धन योजने (Sanman dhan yojana) अंतर्गत कामगारांना 10 हजार रुपये थेट त्यांचा बँक खात्यात (Bank Account) DBT द्वारे जमा होणार आहे.

सन्मान धन योजना
Sanman dhan yojana in Maharashtra:- खुशखबर आता घरेलु कामगारांना मिळणार 10 हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने सन्मान धन योजने अंतर्गत कामगारांना 10 हजार रुपये थेट त्यांचा बँक खात्यात DBT द्वारे जमा होणार आहे.

दिनांक 06 मार्च 2024 रोजी राज्य शासनाच्या वतीने नवीन GR प्रचलित करण्यात आला आहे. राज्यातील अश्या घरेलु कामगारांना (Domestic Workers) मिळणार प्रति वर्षी सन्मान धन योजने अंतर्गत 10 हजार रुपये थेट बँक खात्यात. पाहा कोणाला मिळणार 10 हजार रुपये कोण आहेत या योजनेसाठी पात्र वाचा सविस्तर माहिती.

राज्यातील नोंदणीकृत घरेलु कामगारांना (Registered Domestic Workers) आर्थिक साह्य सन्मान धन योजने अंतर्गत मदत मिळणार राज्य सरकारने दिनांक 06 मार्च 2024 रोजी नवीन gr प्रचलित केला आहे.

अश्या कामगारांना आर्थिक साह्य मिळणार:-

घरेलु कामगारांना मिळणार थेट बँक खात्यात DBT द्वारे सन्मान धन योजने अंतर्गत जीवित नोंदणी (Jeevit Nondanikrut Gharelu Kamgar) असलेल्या व दिनांक 31 डिसेंबर रोजी ज्या कामगारांनी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेली आहेत अश्या घरेलु कामगारांना आर्थिक मदत मिळावी त्यासाठी सन्मान धन योजने अंतर्गत (Under Sanman Dhan Yojana) जिवित नोंदणी असलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

घरकूल कामगारांना आर्थिक मदत मिळावी त्यासाठी सन 2022 वर्षी राज्यात सन्मान धन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत घरेलु कामगारांना आर्थिक मदत मिळावी व प्रोत्साहन मिळावे त्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

मदत किती मिळणार:-

सन्मान धन योजने अंतर्गत जिवित नोंदणी असलेल्या घरेलु कामगारांना म्हणजे ज्या कामगारांची नोंदणी सक्रिय आहे अश्या घरेलु कामगारांना एकूण 10000 रुपये आर्थिक मदत/साहाय्य मिळणार आहे.

10000 रुपये आर्थिक मदत कशी मिळणार:-

जिवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलु कामगारांना थेट बँक खात्यात DBT द्वारे आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे

नोट:- अश्या घरेलु कामगारांना सादर योजनेचा लाभ मिळणार नाही याअगोदर ज्या घरेलु कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहे.

सन्मान धन योजने अंतर्गत 10000 रुपये लाभ घेण्यासाठी तुमची सक्रिय जिवित नोंदणी असल्याची खात्री केल्यावरच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *