खुशखबर आनंदाचा शिधा मिळणार!

केशरी शेतकरी रेशन कार्ड धारकांना मिळणार :- (APL Ration Card Holder) आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी, राज्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा. कोण कोणत्या वस्तू मिळणार आहे? किती मिळणार आहे? आनंदाचा शिधा कधी वितरित करण्यात येणार आहे? त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. (Anandacha shidha)

आनंदाचा शिधा
केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार :- (APL Ration Card Holder) आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी, राज्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा. कोण कोणत्या वस्तू मिळणार आहे? किती मिळणार आहे? आनंदाचा शिधा कधी वितरित करण्यात येणार आहे? त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.

दिनांक 11 मार्च 2024 महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय केशरी रेशन कार्ड धारकांना देण्यात येणार आहे आनंदाचा शिधा. आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी राज्य सरकारने दिली मंजुरी. गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त राज्यातील केशरी रेशन धारकांना (APL Ration Card Holder) मिळणार रवा, चणाडाळ, साखर व गोडतेल अश्य चार वस्तू.

आनंदाचा शिधा काय मिळणार?

दिनांक 14 एप्रिल नंतर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला म्हणजे केशरी रेशन कार्ड धारकांना 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर तसेच 1 लिटर सोयाबीन गोडतेळ या वस्तूंचे वितरण आनंदाची शिधा या योजनअंतर्गत करण्यात येणार आहे.

आनंदाची शिधा हा महाराष्ट्र राज्यातील एकूण 01 कोटी 69 लाख केशरी शेतकरी रेशन कार्ड धारकांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये खर्च करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे.

आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी निधी:-

राज्यात आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी राज्य सरकारने 550 कोटी 57 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

आनंदाचा शिधा एकूण किती लाभार्थ्यांना मिळणार:-

आनंदाचा शिधा हा राज्यातील एकूण 01 कोटी 69 लाख केशरी शेतकरी रेशन कार्ड धारकांना राव, चणाडाळ, साखर व तेल अश्या एकूण 04 वस्तू वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *