18 march today cotton rate update:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे सर्वप्रथम स्वागत आहे.मित्रांनो आज दिनांक 18 मार्च 2024 कापूस दरामध्ये 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे.
शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला या ठिकाणी आज कापसाला सर्वाधिक भाव 8255 ते 8260 रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला आहे परंतु हा भाव नंबर एक कॉलिटी कापसाला मिळालेला आहे. Today kapus bajar bhav akot..
आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सुद्धा कापूस दरात चांगली सुधारणा झाली आहे कापसाला सर्वाधिक 7975 रुपये प्रति क्विंटल असा दर एक नंबर कॉलिटी कापसाला मिळालेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या ठिकाणी आज 18 मार्च रोजी कापसाला कसे दर मिळाले पावती सर तुम्ही खाली बघू शकता.
कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आज नंबर एक क्वालिटी कापसाला सर्वाधिक दर 7975 रुपये प्रति क्विंटल तर मध्यम क्वालिटी कापसाला 7700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत दुसऱ्या पावती मध्ये एक नंबर क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त दर हा 7750 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तिसऱ्या पावती मध्ये तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त दर हा 7965 रूपये प्रति मिळाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला या बाजार समिती मध्ये आज एक नंबर क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव हा 8255 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला दुसऱ्या पावती मध्ये एक नंबर क्वालिटी कापसाला सर्वाधिक 8195 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे धन्यवाद…