Marathwada Earthquake News; मराठवाड्यातील जनतेत तीव्र भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सोम्य धक्के जाणवताच घरातील नागरिकांनी भीतीपोटी काढला पळ. सध्या या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज दिनांक 21 मार्च 2024 मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील काही भागवत तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाचे धक्के सकाळी 6 वाजून 9 मिंटांनी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
रिश्टर स्केल द्वारे भूकंपाची तीव्रता मोजली जाते. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सकाळी 6 वाजून 9 मिनिट हा वेळ होता या वेळेत हे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता 4.2 एवढी रिश्टर स्केल नोंद झाली आहे.
पंजाबराव डख यांना जाणवला भूकंपाचा धक्का:-
पाहा हवामान अभ्यासक पंजाबराव डख काय म्हणतात, पंजाबराव डख यांना सकाळी 6 वासून 9 मिंटांनी सोम्य भूकंपाचा धक्का जवळपास 5 सेकंद जमीन हदर्ल्यासारखी झाल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात सोम्य भूकंपाचे धक्के बसल्यामुळे या जिल्ह्यातील नागरिक चिंतेत पडले आहे. सकाळी भूकंपाचे धक्के जाणवताच घरातील अनेक लोकांनी घरा बाहेरच्या दिशेने पळ काढला आहे. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या जिल्ह्यातील नागरिक अस्वस्त झालेले आहे.
मराठवाड्यातील भूकंपाची तीव्रता ही सोम्य असून रिश्टर स्केल वार 4.2 ते 4.3 अशी नोंद झालेली आहे धन्यवाद…