खुशखबर पी एम किसान योजने अंतर्गत तसेच नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 30 मार्च 2024 रोजी सहा हजार रुपये मिळणार आहे! परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार खाली माहिती सविस्तर वाचा नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे.
दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 28 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आले होते, परंतु यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी किंवा आधार लिंक यासारखे कामे पूर्ण केली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यासाठी 30 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी ई केवायसी तसेच आधार लिंक यासारखे कामे करून घेणे बंधनकारक आहे.
शेतकरी बंधूंनो राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी आर्थिक सहाय्य मिळावे त्यासाठी पी एम किसान योजना तसेच राज्यांतर्गत नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या योजने अंतर्गत पी एम किसान योजनेचा चा सोळावा हप्ता तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले होते. परंतु अनेक तांत्रिक अडचणीमुळे जसे की ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी केली नसेल किंवा ज्या शेतकरी बांधवांचे आधार लिंक नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात नव्हते आले.
त्यामुळे आता हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी 30 मार्च 2024 पर्यंत शेवटचे संधी देण्यात आलेली आहे. दिनांक 30 मार्च 2024 पर्यंत ज्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत लाभ मिळाला नाही अशा शेतकरी बांधवांनी ई केवायसी तसेच बँक आधार लिंक करणे गरजेचे आहे.
ई केवायसी करण्यासाठी अनेक शेतकरी बांधवांचे बोटे धरल्या जात नाही त्यामुळे आता तुम्ही चेहरा दाखवून सुद्धा तुमची ई केवायसी पूर्ण करू शकता तसेच आधार लिंक करणे सुद्धा गरजेचे आहे.
शेतकरी बंधूंनो केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या पी एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला 02 हजार रुपये म्हणजे प्रति वर्ष 06 हजार रुपये, तसेच राज्य सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष 06 हजार रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत केले जाते.
शेतकरी मित्रांनो परंतु 28 फेब्रुवारी 2024 रोजी जे पैसे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे तसेच नमो शेतकरी योजनेचे दुसरा आणि तिसरा दोन्ही हप्ते सोबत दिले गेले होते अनेक शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यात आले परंतु अनेक शेतकरी बांधवांना काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे जमा झाले नव्हते, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला 30 मार्च 2024 पर्यंत शेवटची तारीख दिली आहे या तारखेपर्यंत तुम्ही ई केवायसी तसेच आधार लिंक करणे बंधनकारक आहे या गोष्टी करणं गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या गोष्टी केल्या पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे धन्यवाद.