Unskilled labour wages rate increase:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अकुशल मजुरांना मनरेगा अंतर्गत खुशखबर. मजुरांना खुश करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय अकुशल मजुरांच्या (Unskilled labour) मजुरीत होणार वाढ.
अकुशल मजूर म्हणजे काय :- Unskilled labour ज्या लोकांचे शिक्षण कमी असते अशा लोकांना घर चालवण्यासाठी मनरेगा अंतर्गत मजुरी देऊन काम केले जाते. अकुशल मजूर म्हणजे असे मजूर ज्या मजुरांना कुठलेही काम करण्याची स्किल (Unskilled labour) नसते किंवा काम करण्याचा अनुभव नसतो (No Work Experience) अशा मजुरांना अकुशल मजुर असे म्हणतात. प्रत्येक वर्षातील 01 एप्रिल हा आर्थिक वर्षाचा सुरुवात चा दिवस असतो आणि या दिवशी अकुशल कामगारांच्या मजुरी मध्ये बदल केले जातात यावर्षी म्हणजे 2024 मध्ये अकुशल कामगारांच्या मजुरीत काय बदल केला आहे तो आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी माहिती शेवटपर्यंत वाचा.
अकुशल कामगार मजुरीत किती वाढ करण्यात आली:-
मित्रांनो लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून शेतकऱ्यांना व कामगारांना खुश करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्येमातून निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला जातो. आता मनरेगा अकुशल कामगारांना मजुरीत वाढ करून खुशखबर देण्यात आलेली आहे.
Wage rate for unskilled workers:- अकुशल मजुरांच्या मजुरीत वाढ:- अकुशल मजुरांच्या मजुरीत वाढ केली असून आता कोणत्या राज्यामध्ये अकुशल कामगारांना एका दिवसाला किती रुपये मिळणार आहे ते आपण खाली सविस्तर पाहू.
1- अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये अकुशल कामगारांना एका दिवसाला 234 मिळणार आहे.
2- आंध्र प्रदेश राज्यामध्ये आता नवीन दरानुसार अकुशल कामगारांना एका दिवसाला 300 रुपये मिळणार आहे.
3- आसाम राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना एका दिवसाला 249 रुपये मिळणार आहे.
4- बिहार राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना 245 रुपये एका दिवसाला मिळणार आहे.
5- छत्तीसगड राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना आता 243 रुपये एका दिवसाला मिळणार आहे.
6- गोवा राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना आता 356 रुपये एका दिवसाला मिळणार आहे.
7- गुजरात राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना आता 280 रुपये एका दिवसाला मिळणार आहे.
8- हरयाणा राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना आता 374 रुपये एका दिवसाला मिळणार आहे.
9- हिमाचल प्रदेशात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना आता Non scheduled areas 236 रुपये तर Scheduled areas 295 रुपये एका दिवसाला मिळणार आहे.
10- जम्मू आणि काश्मीर राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना आता 259 रुपये एका दिवसाला मिळणार आहे.
11- लडाख राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना आता 259 रुपये एका दिवसाला मिळणार आहे.
12- झारखंड राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना आता 245 रुपये एका दिवसाला मिळणार आहे.
13- कर्नाटक राज्यात नवीन दरानुसार आता एका दिवसाला अकुशल कामगारांना 349 रुपये मिळणार आहे.
14- केरळ राज्यात नवीन दरानुसार आता अकुशल कामगारांना 346 रुपये प्रति दीन मिळणार आहे.
15- मध्ये प्रदेश 243 रुपये.
16- महाराष्ट्र राज्यातील अकुशल कामगारांना प्रति दीन नवीन दरानुसार 297 रुपये मिळणार आहे.
17- मणिपूर 272 रुपये प्रति दीन मिळणार आहे.
18- मेघालय 254 रुपये प्रति दीन मिळणार आहे.
19- मेझोरम 266 रुपये प्रति दीन मिळणार आहे.
17- नागालँड 234 रुपये प्रति दीन अकुशल कामगारांना मजुरी देण्यात येणार आहे.
18- ओडिशा 254 रुपये प्रति दीन अकुशल कामगारांना मजुरी देण्यात येणार आहे.
19- पंजाब राज्यात एका दिवसाला अकुशल कामगारांना मजुरी एका दिवसाला 322 रुपये मिळणार आहे.
20- राजस्थान राज्यात अकुशल कामगारांना प्रति दिन 266 रुपये मिळणार आहे.
21- सिक्कीम 374 रुपये.
22- तामिळनाडू राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना प्रति दीन 319 रुपये मिळणार आहे.
23- तेलंगणा राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना 300 रुपये प्रति दिन मिळणार आहे.
24- त्रिपुरा राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना 242 रुपये प्रति दिन मिळणार आहे.
25- उत्तर प्रदेश व उत्तराखंड राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना 237 रुपये मिळणार आहे.
26- वेस्ट बंगाल राज्यात नवीन दरानुसार अकुशल कामगारांना 250 रुपये प्रति दिन मिळणार आहे.
27- अंदमान आणि निकोबार अंदमान डिस्ट्रिक्ट 329 रुपये प्रति दिन मिळणार आहे, निकोबार डिस्ट्रिक्ट 347 रुपये प्रति दिन मिळणार आहे.
28- दादरा आणि नगर हवेली आणि दमन दिव 324 रुपये प्रति दिवस मिळणार आहे.
29- पॉंडिचेरी मध्ये नवीन दरानुसार अकुशल कामगारांना प्रति दिवस 319 रुपये प्रति दिवस मिळणार आहे.
30- लक्षद्वीप 315 रुपये प्रति दिवस धन्यवाद….