जुनी विहीर दुरुस्ती शेतकऱ्यांसाठी खुशखबर; जुनी विहिर दुरुस्ती साठी मिळणार 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज

Old well repair scheme for 2024:- जुनी विहित दुरुस्ती योजना 2024 पाहा संपूर्ण माहिती. नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. जुनी विहित अनुदान योजना काय आहे? या योजनेसाठी किती अनुदान मिळणार? लागणारे कागदपत्रे? संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी माहिती शेवटपर्यंत वाचा आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना शेअर नक्की करा..

जुनी विहीर दुरुस्ती योजना 2024
Old well repair scheme for 2024:- जुनी विहित दुरुस्ती योजना 2024 पाहा संपूर्ण माहिती. नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. जुनी विहित अनुदान योजना काय आहे? या योजनेसाठी किती अनुदान मिळणार? लागणारे कागदपत्रे? संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी माहिती शेवटपर्यंत वाचा आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना शेअर नक्की करा..

•Vihir Anudan Yojana 2024:-

शेतकरी मित्रांनो शेत पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते, त्यामुळे आता मागेल त्याला विहित या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विहित खोदण्यासाठी 04 लाखांचे अनुदान दिले जाते. तसेच जुनी विहित दुरुस्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना विहित दुरुस्ती साठी 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेची पुरेपूर माहिती नसल्यामुळे तुरळक शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा त्यासाठी आपण संपूर्ण माहिती देणार आहे तरी ही माहिती तुमच्या व्हॉट्सअँप ग्रुप ला देखील शेअर करायची आहे.

• जुनी विहीर दुरुस्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे खाली सविस्तर वाचा:-

1- ग्रामसभेचा ठराव (Resolution of Gram Sabha)

2- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

3- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)

4- रहिवाशी (Resident Certificate)

5- ईमेल आयडी (Email ID)

6- आधार कार्ड (Adhar Card)

7- पॅन कार्ड (Pan Card)

8- बँक पास बुक (Bank passbook)

9- फोटो (Photo)

10- जॉब कार्ड झेरॉक्स (Job Card Xerox)

11- 7/12 व 8 अ.

नविन किंव्हा जुनी विहीर अनुदान घेण्यासाठी वरील कागदपत्राची आवश्यकता आहे.

• फॉर्म कसा भरावा:-

शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम फॉर्म भरून द्याचा आहे त्यासाठी तुम्ही ग्राम पंचायत कार्यालयातून फॉर्म घेऊन शकता किंव्हा कृषी अधिकारी कार्यालयातून फॉर्म घेऊन वरील कागदपत्राची जोडणी करून फॉर्म भरून घ्यावा व ग्राम पंचायत कार्यालयात द्यावा.

किंव्हा जुनी विहित दुरुस्ती योजनेचा फायदा घेण्यासाठी mahadbt (महा डी बी टी) पोर्टलवर या जोजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी व फॉर्म भरून घ्यावा.

• जुनी विहित दुरुस्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी किती अनुदान मिळणार:-

शेतकरी मित्रांनो पाणी हे जीवन आहे, पाणी नसेल तर शेती पिकवणे अत्यंत कठीण आहे त्यामुळे शेती पिकाचे उत्पादन वाढीसाठी तसेच आपली आर्थिक परिस्तिथी सुधारण्यासाठी व आपल्या शेतात पाणी उपलब्ध करण्यासाठी विहित खोदणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आता मागेल त्याला अनुदानातून मिळणार आहे तसेच जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी 50 हजार रुपये पर्यंत अनुदान शासनाकडून मिळणार आहे.

• मागेल त्याला विहित देण्याचे काय फायदे:-

√शेतकरी मित्रांनो विहीर खोदण्यासाठी आर्थिक पाठबळ खूप गरजेचे आहे, त्यामुळे या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना नवीन विहित खोदण्यासाठी 04 लाख रुपये तर जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी 50 हजार रुपये असे अनुदान देण्यात येत आहे.

√शेतकऱ्यांनी शेतात विहीर खोदून जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून आपले उत्पादन वाढावे असा या योजनेचा दृष्टिकोन आहे.

√राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा बसू नये त्यासाठी आर्थिक मदत करून विहीर खोदकाम करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

√ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून त्यांचे आर्थिक पाठबळ सुधारणे हा योजनेचा हेतू आहे.

√राज्यातील जे काही गरीब शेतकरी आहे त्यांना विहीर बांधकाम करण्यासाठी आर्थिक पाठबळ नाही अश्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी त्यासाठी मागेल त्याला विहीर या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *