Mukhaymantri Mazi Ladki Bahin Yojana 2024; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन मोबाईल ॲप द्वारे अर्ज कसा करावा त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यातील महिलांच्या भरपूर रांगा लागल्यात परंतु त्यानंतर महाराष्ट्र शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल ॲप देखील विकसित केला आहे.
मोबाईल अँड्रॉइड ॲप द्वारे फॉर्म कसा भरावा त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही थोडेसे बदल केले आहेत ते बदल सर्वप्रथम जाणून घेऊ.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय मर्यादा 21 ते 65 वर्ष केण्यात आली आहे.
• एका वेक्तीच्या नावावर पाच एकर जमिनीची अट देखील रद्द केली आहे.
• तुमचा अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत स्वीकारला तरी लाभ 01 जुलै पासूनच मिळणार आहे.
• प्रती माह 1500 रुपये आर्थिक लाभ 21 ते 65 वयो गटातील महिलांना मिळणार आहे.
मोबाईल ॲप द्वारे फॉर्म कसा भरावा खाली सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पहा धन्यवाद.