Akot kapus bajar bhav today:- आज दिनांक 02 एप्रिल 2024 कापूस भावात तब्बल 400 ते 500 रुपये वाढ. कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट अकोला या बाजार समिती मध्ये कापूस विकला आज सर्वाधिक 8440 रुपये प्रति क्विंटल दराने. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी..
पहिली पावती- कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट अकोला या ठिकाणी आज म्हणजे 02 एप्रिल 2024 रोजी एक नंबर क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 8440 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
दुसरी पावती- कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट अकोला या ठिकाणी आज नंबर वन क्वालिटी कापसाला सर्वाधिक 8400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये आज कापूस दरात वाढ झाली असून लोकल कापसाची आवक 500 क्विंटल झाली तर त्यास फरदड कापसाला 7500 रुपये प्रति क्विंटल तर मध्यम क्वालिटी कापसाला 7855 रुपये प्रति क्विंटल तर एक नंबर क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 8080 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
बाजार समिती – दे राजा
वान – लोकल
शेतमाल – कपाशी
दिनांक – 02/04/2024
एकूण आवक – 500 क्विंटल
कमीत कमी दर – 7500 रू
सर्वसाधारण दर – 7855 रू
जास्तीत जास्त दर – 8080 रू
बाजार समिती – अमरावती
शेतमाल – कपाशी
दिनांक – 02/04/2024
एकूण आवक – 70 क्विंटल
कमीत कमी दर – 7100 रू
सर्वसाधारण दर – 7350 रू
जास्तीत जास्त दर – 7600 रू
अमरावती बाजार समिती मध्ये आज एक नंबर क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 7600 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
बाजार समिती – उमरेड
वान – लोकल
शेतमाल – कपाशी
दिनांक – 02/04/2024
एकूण आवक – 277 क्विंटल
कमीत कमी दर – 7300 रू
सर्वसाधारण दर – 7400 रू
जास्तीत जास्त दर – 7560 रू
उमरेड बाजार समिती मध्ये एक नंबर क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 7560 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
बाजार समिती – मारेगाव
वान – एच 4 मध्यम स्टेपल
शेतमाल – कपाशी
दिनांक – 02/04/2024
एकूण आवक – 221 क्विंटल
कमीत कमी दर – 6950 रू
सर्वसाधारण दर – 7350 रू
जास्तीत जास्त दर – 7750 रू
आज मारेगाव बाजार समिती मध्ये फरदड कापसाला 6950 रुपये तर नंबर एक क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 7750 रुपये असा भाव मिळाला आहे धन्यवाद…