Akot cotton rate; आज कापूस भाव वाढले 8275 रू भाव

Today cotton market; कापूस भाव कडाडले, कापूस दरात सुधारणा. आज दिनांक 09 मार्च 2024 पाहा आजचे ताजे कापूस बाजार भाव.

akot kapus bajar bhav
Today cotton market; कापूस भाव कडाडले, कापूस दरात सुधारणा. आज दिनांक 09 मार्च 2024 पाहा आजचे ताजे कापूस बाजार भाव.

कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला या बाजार समिती मध्ये आज 09 मार्च रोजी कापसाला कसे भाव आहे ते तुम्ही पावती सह पाहा.

पहिली पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट अकोला या ठिकाणी आज चांगल्या क्वालिटी एक नंबर कापसाला 8 हजार 250 रुपये भाव मिळाला आहे खाली पावती सह पाहा.👇👇👇👇

today kapus bajar bhav
पहिली पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट अकोला या ठिकाणी आज चांगल्या क्वालिटी एक नंबर कापसाला 8 हजार 250 रुपये भाव मिळाला आहे खाली पावती सह पाहा.

दुसरी पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला याच ठिकाणी उत्कृष्ट क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त दर हा 8 हजार 275 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे खाली पावती सह पाहा.👇👇👇👇

akot kapus bhav 8275 rupay
दुसरी पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला याच ठिकाणी उत्कृष्ट क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त दर हा 8 हजार 275 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे खाली पावती सह पाहा.

तिसरी पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला याच ठिकाणी कापसाला सर्वाधिक भाव 8 हजार 255 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे खाली पावती सह पाहा.👇👇👇👇

akot today kapus rate
तिसरी पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला याच ठिकाणी कापसाला सर्वाधिक भाव 8 हजार 255 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे खाली पावती सह पाहा.

अमरावती, देऊळगाव राजा, मारेगाव, उमरेड बाजार समिती मध्ये आज कापसाला कसे भाव मिळाले आहे खाली वाचा..

बाजार समिती – देऊळगाव राजा
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – लोकल
दिनांक – 09 मार्च 2024
एकूण आवक – 1600 क्विंटल
कमीत कमी दर – 7200 रू
सर्वसाधारण दर – 7900 रू
जास्तीत जास्त दर – 8025 रू
देऊळगाव राजा बाजार समिती मध्ये उत्कृष्ट क्वालिटी कापसाला 8025 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

बाजार समिती – अमरावती
शेतमाल – कापूस (Cotton)
दिनांक – 09 मार्च 2024
एकूण आवक – 85 क्विंटल
कमीत कमी दर – 7000 रू
सर्वसाधारण दर – 7250 रू
जास्तीत जास्त दर – 7500 रू
अमरावती बाजार समिती मध्ये एक नंबर क्वालिटी कापसाला जास्तीत जास्त दर हा 7500 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – मारेगाव
शेतमाल – कापूस (Cotton)
वान – एच 4 मध्येम स्टेपल
दिनांक – 09 मार्च 2024
एकूण आवक – 1069 क्विंटल
कमीत कमी दर – 6800 रू
सर्वसाधारण दर – 7200 रू
जास्तीत जास्त दर – 7600 रू
मारेगाव बाजार समिती मध्ये कापसाला सर्वाधिक भाव 7600 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

बाजार समिती – उमरेड
शेतमाल – कापूस
वान – लोकल
दिनांक – 09 मार्च 2024
एकूण आवक – 353 क्विंटल
कमीत कमी दर – 7100 रू
सर्वसाधारण दर – 7300 रू
जास्तीत जास्त दर – 7510 रू
आज उमरेड बाजार समिती मध्ये कापसाला सर्वाधिक भाव 7510 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे धन्यवाद…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *