Cold vave तीव्र थंडीची लाट येणार

Cold vave महाराष्ट्र गारठला राज्यात तीव्र थंडीची लाट येणार:-

Cold vave थंडीची तीव्रता वाढणार
महाराष्ट्र गारठला राज्यात तीव्र थंडीची लाट येणार

शेतकरी मित्रांनो दिनांक 25 जानेवारी रात्री पासून तीव्र थंडीची लाट येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

मध्ये महाराष्ट्र थंडीची तीव्रता वाढली आहे कारण किमान तापमानात घट झाल्यामुळे तीव्र थंडी जाणवणार आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा 9 ते 10 अंश सेल्सिअस पेक्षा खाली घसरला आहे त्यामुळे मध्ये महाराष्ट्र जोरदार गारठला आहे.
उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यामुळे किमान तापमानात मोठी घट झाली आहे त्यामुळे राज्यातील काही भागात तीव्र थंडी जाणवणार आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मध्ये महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढून हुडहुड वाढली आहे. नंदुरबार,धुके,नाशिक,निफाड, अहमदनगर,पुणे व जळगाव या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडी वाढणार आहे.

विदर्भात चक्राकार वाऱ्यांची परस्तिती असून आज दिनांक – 25 जानेवारी 2024 रोजी मध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात तीव्र थंडीची लाट असणार आहे.

धुळे जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घट 4.7 अंश सेल्सिअस वर पारा घसरला आहे.

निफाड मध्ये किमान तापमानात 5.6 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात किमान तापमानात 9.9 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात किमान तापमानात 9 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात किमान तापमानात 9.3 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

पुणे जिल्ह्यात किमान तापमानात 9.7 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमानात 14.2 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी किमान तापमानात 11.4 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

सांगली जिल्ह्यात किमान तापमानात 13.9 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

सातारा जिल्ह्यात किमान तापमानात 13 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात किमान तापमानात 15.4 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यात किमान तापमानात झालेली नोंद खालील प्रकारे आहे.

छञपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमानात 10.4 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात किमान तापमानात 15 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

परभणी जिल्ह्यात किमान तापमानात 12.5 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

विदर्भातील काही किमान तापमानात खालील प्रकारे नोंद झाली आहे.

अकोला जिल्ह्यातील किमान तापमानात 12 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात किमान तापमानात 12.1 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील किमान तापमानात 11 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील किमान तापमानात 14.6 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

वर्धा जिल्ह्यात किमान तापमानात 14 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.

म्हणजे शेतकरी मित्रांनो विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीव्र थंडीची लाट आलेली आहे.

कमाल तापमान घसरल्यामुळे तीव्र थंडीची लाट आली आहे.
कमाल तापमान झालेली नोंद
मराठवाडा –
नांदेड 29.4 अंश सेल्सिअस.
परभणी 29.6 अंश सेल्सिअस.
छञपती संभाजीनगर 28.4 अंश सेल्सिअस.
विदर्भ –
अकोला 30.5 अंश सेल्सिअस.
अमरावती 29.2 अंश सेल्सिअस.
बुलढाणा 26.4 अंश सेल्सिअस.
चंद्रपूर 30.2 अंश सेल्सिअस.
गडचिरोली 28.4 अंश सेल्सिअस.
गोंदिया 20.7 अंश सेल्सिअस.
वाशिम 27.7 अंश सेल्सिअस.
यवतमाळ 29.5 अंश सेल्सिअस.
शेतकरी मित्रांनो कमाल तापमान घसरल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे धन्यवाद…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *