Cotton rate decreased 200 te 400 rupees per quintal:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. कापूस बाजार भावा मध्ये मागील दोन ते तीन दिवसांमध्ये मोठा बदल झाला आहे. मित्रांनो पुन्हा एकदा कापूस दरामध्ये घसरण बघायला मिळत आहे, मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये कापूस दरामध्ये तब्बल 300 ते 400 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली आहे. मित्रांनो मागील तीन ते चार दिवसांमध्ये देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये कापूस हा 08 हजार ते 08 हजार 200 रुपये पर्यंत पोहोचला होता परंतु पुन्हा एकदा 200 ते 300 रुपयांनी दर कमी होऊन 7760 रुपये असा सर्वाधिक दर आज देऊळगाव राजा या ठिकाणी मिळालेला आहे.
अकोला बोरगाव मंजू बाजार समितीमध्ये कापूस दर हा मागील दोन ते तीन दिवसांमध्ये 08 हजार रुपया पर्यंत पोहोचलेला होता परंतु कापूस दरात घसरण होऊन आज बोरगाव मंजू या ठिकाणी 7799 रुपये प्रति क्विंटल एक नंबर क्वालिटी कापसाला दर मिळालेला आहे.
शेतकरी बंधूंनो आज आपण सिंदी सेलू, फुलंब्री, हिंगणा, देऊळगाव राजा, उमरेड, जामनेर, अकोला बोरगाव मंजू पारशिवनी सावनेर, अमरावती या बाजार समितीमधील 23 मार्च 2024 रोजी चे ताजे कापूस बाजार भाव पाहणार आहोत तरी माहिती शेवटपर्यंत वाचा…
बाजार समिती – सावनेर
शेतमाल – कापूस
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 3300 क्विंटल
कमीत कमी दर – 7150 रू
सर्वसाधारण दर – 7175 रू
जास्तीत जास्त दर – 7200 रू
बाजार समिती – अमरावती
शेतमाल – कापूस
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 70 क्विंटल
कमीत कमी दर – 6800 रू
सर्वसाधारण दर – 7062 रू
जास्तीत जास्त दर – 7325 रू
बाजार समिती – अकोला बोरगाव मंजू
वान – लोकल
शेतमाल – कापूस
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 04 क्विंटल
कमीत कमी दर – 7700 रू
सर्वसाधारण दर – 7749 रू
जास्तीत जास्त दर – 7799 रू
बाजार समिती – जामनेर
वान – हायब्रीड
शेतमाल – कापूस
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 130 क्विंटल
कमीत कमी दर – 6800 रू
सर्वसाधारण दर – 7000 रू
जास्तीत जास्त दर – 7200 रू
बाजार समिती – पारशिवनी
वान – एच 4 मध्यम स्टेपल
शेतमाल – कापूस
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 452 क्विंटल
कमीत कमी दर – 6800 रू
सर्वसाधारण दर – 7150 रू
जास्तीत जास्त दर – 7300 रू
बाजार समिती – उमरेड
वान – लोकल
शेतमाल – हरभरा
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 560 क्विंटल
कमीत कमी दर – 7000 रू
सर्वसाधारण दर – 7150 रू
जास्तीत जास्त दर – 7400 रू
बाजार समिती – हिंगणा
वान – लोकल
शेतमाल – कापूस
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 45 क्विंटल
कमीत कमी दर – 6450 रू
सर्वसाधारण दर – 7050 रू
जास्तीत जास्त दर – 7200 रू
बाजार समिती – दे राजा
वान – लोकल
शेतमाल – कापूस
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 1600 क्विंटल
कमीत कमी दर – 6850 रू
सर्वसाधारण दर – 7550 रू
जास्तीत जास्त दर – 7760 रू
बाजार समिती – फुलंब्री
वान – मध्यम स्टेपल
शेतमाल – कापूस
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 153 क्विंटल
कमीत कमी दर – 8100 रू
सर्वसाधारण दर – 8100 रू
जास्तीत जास्त दर – 8100 रू
बाजार समिती – सिंदी सेलू
वान – मध्यम स्टेपल
शेतमाल – कापूस
परिमाण – क्विंटल
दिनांक – 23 मार्च 2024
एकूण आवक – 600 क्विंटल
कमीत कमी दर – 6500 रू
सर्वसाधारण दर – 7450 रू
जास्तीत जास्त दर – 7520 रू