Fertilize Rate 2024; पाहा खताचे नवीन भाव लाईव्ह

Fertilizer Rate;- खताचे भाव खरंच वाढले का? सध्या खताचे भाव कसे आहे पाहा.

2024 खताचे नवीन भाव Fertilize Rate 2024
Fertilizer Rate;- खताचे भाव खरंच वाढले का? सध्या खताचे भाव कसे आहे पाहा.

नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो खताचे भाव खरच वाढले का? खताचे भाव कसे आहे? संपूर्ण चालू खताचे भाव आपण खाली सविस्तर पाहणार आहोत.

शेतकरी बंधूंनो लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये काहीतरी अफवा पसरावी, त्यासाठी अनेक चॅनलच्या माध्यमातून खताचे दर यंदा खूप वाढले अशी चुकीची बातमी सातत्याने पसरत होती परंतु ही बातमी चुकीची असून खताचे भाव खरच वाढले का? सध्या खताचे भाव कसे आहे? त्याचबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.

खताचे दर वाढ झाली नसल्याची माहिती खत उद्योगांनी स्पष्ट केले आहे, वाढीव दर घेलतल्यास तक्रार करा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. खत दर वाढीच्या अनेक अफवेमुळे खत उद्योग हैराण झाला आहे. वेगवेगळ्या चॅनल द्वारे चुकीची अफवा पसरवल्या जात असून खताचे दर वाढले नसल्याची माहिती खत उद्योगांनी दिली आहे.

Fertilizer Rate:- (50 किलो बॅग चे चालू खताचे भाव):-

1- युरिया (45 किलो बॅग) ची किंमत 266.50 रुपये इतकी आहे.

2- डीएपी (18-46-00 खताची) किंमत 1350 रुपये इतकी आहे.

3- एमओपी (00-00-60-00 खताची) किंमत 1655 ते 1700 रुपये इतकी आहे.

4- एनपी (24-24-00-00 खताची) किंमत 1500 ते 1700 रुपये इतकी आहे.

5- एनपीएस (24-24-00-08 खताची) किंमत 1600 रुपये इतकी आहे.

6- एनपीएस (20-20-00-13 खताची) किंमत 1200 ते 1400 रुपये इतकी आहे.

7- एनपीके (19-19-19 खताची) किंमत 1650 रुपये इतकी आहे.

8- एनपीके (10-26-26-00 खताची) किंमत 1470 रुपये इतकी आहे.

9- एनपीके (12-32-16 खताची) किंमत 1470 रुपये इतकी आहे.

10- एनपीके (14-35-14 खताची) किंमत 1700 रुपये इतकी आहे.

11- एनपी (14-28-00 खताची) किंमत 1700 रुपये इतकी आहे.

12- एनपी (20-20-00-00 खताची) किंमत 1300 रुपये इतकी आहे.

13- एनपीके (15-15-15 खताची) किंमत 1470 रुपये इतकी आहे.

14- एनपीएस (16-20-00-13 खताची) किंमत 1150 ते 1470 रुपये इतकी आहे.

15- एनपीके (16-16-16 खताची) किंमत 1375 रुपये इतकी आहे.

16- एनपी (28-28-00-00 खताची) किंमत 1700 रुपये इतकी आहे.

17- एएस (20-5-0-0-23 खताची) किंमत 1000 रुपये इतकी आहे.

18- एनपीकेएस (15-15-15-09 खताची) किंमत 1450 ते 1470 रुपये इतकी आहे.

19- एनपीके (17-17-17 खताची) किंमत 1210 रुपये इतकी आहे.

20- एनपीके (08-21-21 खताची) किंमत 40 किलो बॅग 1800 रुपये इतकी आहे.

21- एनपीके (09-24-24 खताची) किंमत 40 किलो बॅग 1900 रुपये इतकी आहे.

22- एसएसपी (दाणेदार) 0-16-0-11 खताची किंमत 530 ते 590 रुपये इतकी आहे.

23- – एसएसपी (भुकटी) 0-16-0-12 खताची किंमत 490 ते 550 रुपये इतकी आहे धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *