Heavy Rain Alert; पंजाबराव डख म्हणतात या भागात नदी, नाले, ओढे वाहणार.. Panjab Dakh Havaman Live Today
Panjabrao Dakh Live :- नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व लाडके हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा यांनी नवीन अंदाज दिला आहे. आज शनिवार 24 ऑगस्ट मुसळधार पाऊस होणाऱ्या गावाचे नाव देखील त्यांनी संगीले आहे. कोण कोणत्या परिसरात पाऊस होणार आहे डख यांनी सांगितले आहे.
तसेच, हवामान अभ्यासक डख यांनी काल त्यांचा शेतातून हवामान अंदाज दिला होता. त्या शेतात उभा राहून पंजाब डख बोलले उदया मुसळधार पावसामुळे या शेतात साचलेले पाणी तुम्हाला दाखवील आणि आज 24 ऑगस्ट रोजी डख यांनी त्यांचा शेतात साचलेले पाणी दाखवले आहे.
आज शनिवार, 24 ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. मालेगावात ढगफुटी सारखा पाऊस पडलेला आहे. या पावसाने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. पंजाब डख सांगतायत राज्यात 24 ऑगस्ट रोजी विदर्भात सगळ्या जिल्ह्यांना आज मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
पंजाब डख म्हणतात आज नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर, जत, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, पंढरपूर, कोकणातील सगळे जिल्हे, संगमनेर, शिर्डी, राहता, नागपूर, सिल्लोड, वैजापूर, जळगाव, सिंदखेड राजा, धुळे, साखरी, नंदुरबार, इगतपुरी, पारोळा आणि नाशिक या भागात आज मुसळधार पावसाचा इशारा पंजाब डख साहेबांनी दिला आहे.
अधिक माहितीसाठी Youtube व्हिडिओ पाहा..