How to edit ladki bahin yojana form; लाडकी बहीण योजना फॉर्म चुकला अजिबात घाबरु नका आता करता येणार दुरूस्त..

Mukhaymantri Ladki Bahin Yojana Edit Option Enabled:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म चुकला अजिबात घाबरू नका फॉर्म करता येणार दुरुस्त..

mukhyamantri ladki bahin yojana form edit option edit kaise kare
Mukhaymantri Ladki Bahin Yojana Edit Option Enabled:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म चुकला अजिबात घाबरू नका फॉर्म करता येणार दुरुस्त..

नमस्कार मित्रांनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर चुकला असेल तर आता फॉर्म दरुस्त करण्यासाठी Edit ऑप्शन देण्यात आले आहे, त्यामुळे फॉर्म भारताने चुकला असेल तर अजिबात घाबरु नका तुमचा फॉर्म तुम्हाला आता Edit ऑप्शन द्वारे दुरुस्त करता याणार आहे.
( Mukhyamantri Ladki Bahin Yojana Edit Option Form Edit Kaise Kare All Details Information).

• How to edit form:- लाडकी बहीण योजनेचा फॉर्म edit कसे करावे संपूर्ण माहिती.

• सर्व प्रथम तुम्हाला प्ले स्टोअर (Play Store) वर जाऊन नारी शक्ती दूत ( Nari Shakti Doot) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे.

• Update या ऑप्शन वर क्लिक करून सर्वप्रथम हे ॲप update करून घ्यावे.

• त्यांनतर Option या ऑप्शन वर क्लिक करून नारी शक्ती दूत ॲप ओपन करा.

• केलेले अर्ज हे ऑप्शन आले असून तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे किती अर्ज केले ते तुम्हाला आता पाहता येणार आहे.

• त्यांनातर केलेल्या अर्जावर क्लिक करून घ्या म्हणजे तुम्हाला Edit चे ऑप्शन मिळेल.

• Edit हे ऑप्शन दिसल्यानंतर त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा चुकलेला फॉर्म आता एडीट करू शकता.

• तुमचे डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित अपलोड केले आहे का ते पाहून घ्या तसेच सर्व माहिती बरोबर आहे का ते पण पाहून घ्यायचे आहे, ज्या ठिकाणी चुकी झाली असेल अश्या ठिकाणी तुमची Edit ऑप्शन वर क्लिक करून माहिती Edit करू शकता.

मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही मोबाईल ॲप द्वारे घरीच भरू शकता किंव्हा सिएससी केंद्रावर जाऊन भरू शकता किंव्हा अंगणवाडीत जाऊन सुध्दा भरू शकता, फॉर्म भरण्यासाठी पैसे मागत असेल तर त्यावर कारवाई करता येते. लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक मदत मिळावी त्यासाठी सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी YouTube व्हिडिओ पहा धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *