Ladki Bahin Yojana; अवघे 34 दिवस बाकी या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही! 

Ladki Bahin Yojana; या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही! 

ladki bahin yojana last date
Ladki Bahin Yojana; या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही!

व्हायरल फार्मिंग : महिलांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून घ्या रक्षाबंधनला राज्य सरकार देणार 3000 रुपये गिफ्ट. (Rakshabandhan Ladki Bahin Yojana First Installment) लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून राज्यातील लाखो महिलांनी आत्ता पर्यंत फॉर्म भरले आहे, परंतु आजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या कारण राज्य सरकार 19 ऑगस्ट रक्षाबंधन गिफ्ट महिलांना एकदाच जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या आधार लिंक बँक (Adhar Link Bank Account) खात्यात जमा करणार आहे.

• दिनांक/ 31 ऑगस्ट ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिलांनीच या योजनेसाठी फॉर्म भरून घ्यावा, कारण ही योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांसाठी आहे.

या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अवघे 34 दिवस उरले आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी ऑनलाईन किंव्हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यावा.

• ऑनलाईन अर्ज :- लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने नारी शक्ती दूत (Nari Shakti Doot) हे ॲप दिले आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही हे मोबाईल ॲप घेतले नसेल तर Google Play Store वर जाऊन हे ॲप डाउनलोड करा आणि त्यांनतर नाव नोंदणी करून घ्या किंव्हा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा अर्ज करण्यासाठी कुठलाही शुल्क आकारण्यात येणार नाही.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका कडे जाऊन त्यांचाकुन फॉर्म भरून घ्यायचा आहे, त्यासाठी कुठलाही शुल्क आकारले जाणार नाही, कारण राज्य सरकार एका फॉर्म साठी 50 रुपये अंगणवाडी सेविकांना देणार आहे.

• अश्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही?

• घरातील सरकारी नौकरी कोण्ही करत असेल तर अश्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

• 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पादन असल्यास.

• 5 एकर पेक्षा अधिक जमीन असल्यास.

• तुमच्या घरातील कोण्ही टॅक्स भारत असल्यास.

• ट्रॅक्टर सोडून कुढलिही चार चाकी गाडी असल्यास.

• ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अश्या महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे, तसेच विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना लाभ मिळणार आहे, वय वर्ष 21 ते 65 वय वर्ष गटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *