मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पुन्हा नवीन बदल पाहा नवीन GR काय सांगतो..
Ladki Bahin Yojana in Maharashtra:- दिनांक/ 28 जुन 2024 शासन निर्णयानुसार राज्यातील महिलांना आर्थिक लाभ मिळावा त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अती/शर्यती लावण्यात आल्या होत्या परंतु या अटींची पूर्तता होत नसल्यामुळे अनेक महिला या योजेपासून दूत राहू शकतात ही गोष्ट लक्षात आल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अटी मध्ये काही बदल केला आहे.
राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे त्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु आज दिनांक/ 15 जुलै रोजी त्या योजनेत पुन्हा काही नवीन बदल केले असून नवीन gr निर्गमित केला आहे. काय आहे नवीन आटी? काय सांगतो नवीन gr? घेऊ संपूर्ण माहिती.
मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना नेहमी शेती विषयक नवनवीन माहिती, तसेच हवामान विषयक माहिती, महाराष्ट्रातील नवनवीन योजना याबद्दल संपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तसेच माहिती आवडल्यास शेअर जास्तीत जास्त करा.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत नवीन काय बदल करण्यात आला सविस्तर माहिती Youtube व्हिडिओ मध्ये पाहा.