राज्यातील या शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली:- (शेतकरी कर्ज माफी योजना).
Farmer loan waiver:- नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे, State Government Farmer Loan Waiver Scheme राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार राज्य सरकारने दिली कर्ज माफी साठी मंजुरी.
Shetkari karj mafi 2024- Farmer Loan Waiver शेतकरी कर्ज माफी जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 अतिर्वाष्टी नुकसान..
राज्यातील शेतकऱ्यांची अशा होती की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट पीक कर्ज माफी साठी राज्य सरकार निर्णय घेईल कारण सध्या जी दुष्काळी परिस्थिती (Drought condition) निर्माण झाली आहे त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची सरसकट पीक कर्ज माफी (Loan Waiver) करावी अशी अपेक्षा होती परंतु तसे झाले नाही. तर राज्यातील ठराविक जिल्ह्यात कर्ज माफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात जुलै महिना 2019 ते ऑगस्ट 2019 (July 2019 to August 2019 loan waiver) दरम्यान अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop loan waiver) माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी साठी आत्तापर्यंत एकूण 52,562.00 लाख रक्कम राज्यात वितरित करण्यात आली आहे.
वर्ष जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या दोन महिन्यात झालेल्या नुकसान अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज माफी साठी 379.99 लाख रुपयांची निधी मंजूर केली आहे. या योजनेसाठी सहकार आयुक्त, पुणे यांनी 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी सादर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे कर्ज माफी साठी 379.99 लाख रुपयांची निधी मंजूर केली आहे.
या gr नुसार फक्त याच शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार आहे ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 दरम्यान पिकाचे नुकसान झाले आहे अश्याच राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी होणार आहे. तुमच्या भागात किंव्हा जिल्ह्यात 2019 जुलै ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे (Heavy rain loan waiver) नुकसान झाले असेल तर तुम्हाला पीक कर्ज माफी मिळणार आहे धन्यवाद..